ध्येयव्रती दादासाहेब फाळके भाग ०१
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiदिनांक ३० एप्रिल… स्व. दादासाहेब फाळके यांची जयंती… भारतीय चित्रपट व्यवसायाच्या या जनकाचं आणि त्यांनी केलेल्या कार्याचं पुन:पुन्हा स्मरण केलं, तरच त्याचं कार्य नवीन पिढीसमोर सातत्यानं येऊ शकतं आणि याच भावनेतून दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांची ही मुलाखत प्रसारित करत आहोत.
May 19, 2026