मराठी आडनाव – अणे
Category:
लेखसंग्रहलोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले.
August 23, 2025
Category:
लेखसंग्रहलोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले.
August 23, 2025
Category:
पॉडकास्टधन दौलत या अमुक तमुकच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतोय; पैसा, भविष्य आणि रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल…
खरंच, रिटायरमेंटची तयारी कधी सुरू करावी? ३०च्या आत सुरू करायचं का, की अजून वेळ आहे? ‘आज आहे, उद्या कुणी पाहिलंय’ या YOLO mindset मुळे आपल्याला नंतर पश्चाताप होणार आहे का? Emergency fund म्हणजे फक्त मोठ्या लोकांचा game आहे का? आणि future health expenses प्लॅन करताना खरोखर काय लक्षात घेतलं जातं? या आणि अशाच अनेक गोष्टी, ज्याचा विचार आपण आज करतो का? की फक्त पुढे ढकलतोय? मुकुंद लेले, संपादक सकाळ Money सर आपल्या सगळ्या शंकांचं निरसन या एपिसोड मध्ये करत आहेत.
August 23, 2025
Category:
पॉडकास्टत्याची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेते जयवंत वाडकर यांना. आधी बँकेत नोकरीला असणाऱ्या जयवंत वाडकर यांनी वयाच्या पस्तीशीत रिटायरमेंट घेतली. मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील त्यांचा प्रवास, प्रमुख भूमिकेसाठी नसलेला अट्टहास अशा बऱ्यात मुद्द्यांवर त्यांनी गप्पा मारल्या. पहा त्याची गोष्टचा नवा एपिसोड.
August 23, 2025
Category:
मराठी चित्रपट व्हिडिओज - Marathiबायोग्राफी भूमिका साकारणारा मराठी मध्ये श्री . सुबोध भावे आणि हिंदी चित्रपट सृष्टीत विकी कौशल यांना खरच तोड नाही . या सिनेमा मूळे मला आदरणीय प्रभाकर पणशीकर यांच्या विषयी खूप जाणून घ्यायला मिळाले . प्रसाद नी सुद्धा अप्रतिम भूमिका साकारलीय . मस्तचं कास्टींग झालय या सिनेमाचे . अप्रतिम कलाकृती . . . . आणि . डॉ . काशिनाथ घाणेकर
Running Time – 2:31:23
August 23, 2025
Category:
मराठी चित्रपट व्हिडिओज - Marathiदेऊळ बंद हा एक २०१५चा मराठी चित्रपट आहे. रोमांचकारी मराठी प्रवीण तरडे आणि प्रणित कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपट होता. हा चित्रपट ३१ जुलै २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता. यात जगभरातील भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानल्या जाणाऱ्या स्वामी समर्थच्या भूमिकेत गश्मीर महाजनी, निवेदिता सराफ आणि मोहन जोशी मुख्य भूमिकेत आहेत. देवावर विश्वास नसलेल्या शास्त्रज्ञाची ही कहाणी आहे.
August 23, 2025
Category:
मराठी चित्रपट व्हिडिओज - Marathiसारांश: श्रीरंगा त्याच्या आयुष्यातील सर्व स्त्रियांबद्दल निराश आहे; तथापि, त्याच्या गावी उत्सवात भाग घेतल्यानंतर, त्याला समजले की त्याला अलौकिक शक्तींची देणगी मिळाली आहे, जी त्याला कोणत्याही स्त्रीचे विचार ऐकू देते.
Running Time – 2:23:44
August 23, 2025

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक‘कॉमन मॅन’ म्हटलं की तात्काळआपल्या डोळ्यासमोर झुपकेदार मिशी असलेला, चौकडी जॅकेट परिधान केलेला, कमी उंचीचा, धोतर नेसलेला, सारं काही चूपचाप दुरून न्याहाळणारा व्यंगचित्रातील आर. के. लक्ष्मण यांचा सामान्य माणूस तरळतो!
पण आज हा कॉमन मॅन दुरून पाहत नाहीये. तो व्यक्त झालाय… शब्दांनी. विविध प्रसंगावरील त्याचे टपोरे शब्द सरस्वतीच्या प्रांगणात टपटप सांडलेत. हेच आहे ‘कॉमन मॅन’मधील ‘अनकॉमन’! या शब्दांनी व्यक्त झालेल्या शंभराहून अधिक छोटेखानी लेखांचा संग्रह म्हणजे ‘कॉमन मॅन’
August 23, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले गणपतीच्या स्तोत्रांचे हे विशेष ई-पुस्तक…
August 23, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिक
August 23, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकज्या वयात पालक मुलांना बालनाट्य दाखवतात म्हणजे आठ ते चौदा या वयात लेखकाच्या वडिलांनी त्यांना दुसऱ्या महायुद्धावरील अनेक चित्रपट दाखवले. त्यामुळे या संस्कारक्षम वयात लेखकाच्या मनात दुसऱ्या महायुद्धाबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाले. पुढे ते आकर्षण वाढवण्याचे काम विजय देवधर यांच्या दुसऱ्या महायुद्धावरील गुप्तहेर कथांनी केले.
त्यामुळेच श्री वाळिंबे यांना दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेरांवर लेखमालिका लिहावीशी वाटली.
ही लेखमालिका मराठीसृष्टीवर प्रथम प्रकाशित झाली आणि त्यातूनच पुढे या इ-पुस्तकाची संकल्पना आली.
August 23, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti