श्री गणाधिप स्तोत्रम
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके… आता वाचा इ-पुस्तक स्वरुपात.
August 30, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके… आता वाचा इ-पुस्तक स्वरुपात.
August 30, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके…
August 30, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक‘मराठीसृष्टी’च्या माध्यमातून ‘हिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक. याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.
August 30, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक‘मराठीसृष्टी‘च्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील औषधी वनस्पती’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक. याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.
August 30, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकमराठीसृष्टीचे लेखक श्री सुमंत परचुरे यांची ही खिळवून ठेवणारी कादंबरी.
August 30, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकसोशल मिडियावरील लोकप्रिय लेखक श्री सुरेश नावडकर यांच्या निवडक कथांचा संग्रह
August 30, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
August 30, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
August 30, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकप्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणी, अनेक व्यथा, व्याधी असतात. त्यासकट आनंदी कसे रहायचे, स्वतःशी मैत्र कसे जोडायचे आणि परस्परांशी संवाद साधून या मैत्राला विश्वरुप कसे द्यायचे याच्या ५२ कथा या संग्रहात आहेत.
नीला सत्यनारायण यांचे हे २६ वे पुस्तक. प्रशासकीय सेवेत त्या जेवढ्या रमल्या तेवढ्याच साहित्याच्या प्रत्येक प्रांतात त्यांनी रसिकतेने पाऊल ठेवले. त्यांची पुस्तके विविध विषयांवरची असून कवितेपासून सुरुवात होऊन कथा, कादंबरी, ललित लेखन सर्व विषयांत त्यांनी लिखाण केले आहे. साहित्यकार म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.
August 30, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकसाहित्य संशोधन, समीक्षा, चरित्रलेखन यामध्ये डॉ. अनंत देशमुख हे गेली ४० वर्ष सातत्त्याने कसदार लेखन करीत आले आहेत. त्यांच्यापाशी असलेली सूक्ष्म निरीक्षणशक्ती, रसिकता आणि प्रवाही निवेदन यामुळे हे लेखन वाचनीय आणि मननीयही होते.
त्यांच्यापाशी निसर्गामध्ये रमण्याची, माणसांशी संवाद साधण्याची असाधारण वृत्ती आहे. इसवीसन २००० पासून आजवर ते १० वेळा अमेरिकेला जाऊन आले आहेत. तिथली पर्यटनस्थळं, समुद्रकिनारे, नगरं, ग्रंथालयं, बागा आणि जंगलं यामध्ये त्यांनी मनमुराद भटकंती केली आहे. या भटकंतीचं रसरशीत चित्रण आपल्या अत्यंत प्रत्ययकारक आणि चित्रदर्शी शैलीत ते इथं घडवीत आहेत.’ओ अमेरिका!’ हे त्यांनी अमेरिकेविषयी लिहिलेले प्रवासवर्णन निसंशयपणे मराठीतील एक लक्षणीय लेखन मानता येते.
August 30, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti