पुस्तकांचं जग
Category:
लेखसंग्रहमी साडे चार वर्षांचा होतो, तेव्हा पहिलं पुस्तक वाचलं होतं- ‘कावळ्याला लागली तहान’, अजून डोळ्यांसमोर ते ज्योत्स्ना प्रकाशनचं पुस्तक आहे. आईनं अक्षरओळख शाळेत जाण्यापूर्वी करून दिली होती.
Category:
लेखसंग्रहमी साडे चार वर्षांचा होतो, तेव्हा पहिलं पुस्तक वाचलं होतं- ‘कावळ्याला लागली तहान’, अजून डोळ्यांसमोर ते ज्योत्स्ना प्रकाशनचं पुस्तक आहे. आईनं अक्षरओळख शाळेत जाण्यापूर्वी करून दिली होती.
Category:
लेखसंग्रहसध्या सोनी चॅनलवर हिंदी इंडियन आयडाॅल सुरु आहे.याचा उच्चार उच्चभ्रू (स्वत:ला समजणारे !) लोक आयडल ( म्हणजे निष्क्रिय! ) असा का करतात हे एक न सुटणारे कोडे ! असो…..
Category:
लेखसंग्रहअसा हा उत्कृष्ट क्रिकेटपटू अजिंक्य मनाला भावतो ते, एक व्यक्ती म्हणून त्याने वेळोवळी दाखवलेल्या सुजाणपणाने आणि परिपक्वतेमुळे. एवढे कर्तृत्व दाखवूनही त्याने कधी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. साध्या, शांत स्वभावामुळे अजिंक्य आपल्या आसपासचा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातला एक गुणी, सुसंस्कृत मुलगाच वाटतो.
Category:
लेखसंग्रहभारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा अर्थात प्रतिष्ठेच्या ‘रणजी करंडक’साठीचा २०२३-२४ चा हंगाम १४ मार्चला संपला. रणजीच्या अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या मुंबईने १९३४-३५ मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासून विक्रमी ४२व्यांदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली.
Category:
लेखसंग्रहसमाजातील एका अनिष्ट प्रथेमुळे किती जणांचं आयुष्य पणाला लागू शकतं याची कल्पनाही आपण करु शकत नाही.आजही आपल्या देशात स्त्री ला किती दुय्यम वागणूक दिली जाते हे लक्षात येतं.वास्तवीकत: स्त्री ही पुरुषापेक्षा कैक लक्ष पटीने श्रेष्ठ आहे आणि संसार छान चालायला जितकी पुरुषाची तितकीच स्त्री ची भूमिकाही महत्वाची असते ! एखाद्या घरी पुरुष गेला तर त्याच्यापश्चात् स्त्री फारच क्वचित पुनर्विवाह करून पुढील आयुष्य जगते.
Category:
लेखसंग्रहरणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिला. आज हा लेख लिहिण्याचा उद्देश या सिनेमाची समिक्षा करणे हा नसून , ३ तासांत सावरकर नावाचे विद्वान ज्वालामुखी पडद्यावर साकारणार्या रणदीप हुडाची वारेमाप स्तुती करणे , या सिनेमात येणारी पात्रं ही सावरकर या व्यक्तिमत्वाची व्यापक प्रतिमा उंचावणार्या पद्धतीने दिग्दर्शित करणार्या रणदीपचं कौतुक करणं — हा आहे!
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकदेवमासे वर्षभराच्या काळात आपल्या वास्तव्याची जागा बदलत असतात. त्यांच्या वास्तव्याच्या जागेत होणारा हा बदल वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकतो. काही जातींचे देवमासे हे उन्हाळ्याच्या काळात, जिथे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं अशा किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी जातात; तर थंडीच्या दिवसात ते प्रजोत्पादनाच्या दृष्टीनं अनुकूल असणाऱ्या किनारी भागात राहतात.
Category:
साहित्य - ललितदररोज सकाळी ऑफिसला आल्या आल्या आमचे वरिष्ठ सहकारी इन्स्पेक्टर चंद्रकांत भोसेकर हे संपूर्ण स्टाफला समोर उभं करून “All’s well” घेत असत. त्या दरम्यान आमच्या गोळे हवालदारांनी शेरू मुंबईत स्पॉट झाल्याबद्दलची खबर दिली. भोसेकर साहेब सावरून बसले. ” कधी समजलं तुला ? “” काल रात्री सर . माझा शेजारी माटुंग्याला डीटेक्शनला आहे . त्याने सांगितलं .
Category:
साहित्य - ललितअतिपरीचयाने अवज्ञा झालेली एक मोहक वनस्पती. ऊनपावसाने सतत न्हाऊन सदैव ताजीतवानी असलेली . श्रावणात निसर्गाने धरती रंगवायला घेतली की माळरानांवरील पायवाटांच्या दोन्ही बाजूने तेरड्याच्या भल्या मोठ्या रांगोळ्या पसरायला सुरुवात होते.
Category:
साहित्य - ललितCopyright © 2025 | Marathisrushti