साहित्य - ललित

मन परिवर्तनामुळे जीवदान

Category:

 

एक राजा होता. त्याला एकच मुलगा. एकुलता एक राजपुत्र म्हणून साहजिकच त्याचे बालपण खूप लाडात गेले. लाड करण्यामुळे त्याच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे तरुणपणीच त्याची प्रकृती बिघडली. काहीही खाल्लेले त्याच्या अंगी लागेना.

साहित्य - ललित

गुलामगिरीतून सुटका

Category:

 

बगदाद शहराच्या खलिफाकडे अनेक गुलाम होते. त्यांच्याकडून जास्तीत जास्त अवघड काम करून घेतले जायचे. शिवाय त्यांना वागणूक कधीच चांगली मिळायची नाही. त्यांच्यात हाशीम नावाचा एक गुलाम होता. तो दिसायला कथा अतिशय कुरूप होता. त्यामुळे सहसा कोणीच त्याला जवळ करीत नसे..

साहित्य - ललित

साक्षात्कार

Category:

 

अठरा ते बावीस वर्षे पर्यंत त्याने अनेक कामे केली. रेल्वेचा कंडक्टर म्हणून तो अपयशी ठरला. त्यानंतर तो आर्मीमध्ये भरती झाला. तेथूनही तो सुटला. नंतर तो वकील बनण्यासाठी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला. तिकडेही त्याला प्रवेश नाकारण्यात आला.

साहित्य - ललित

योग्यता

Category:

 

अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरची ही हकीकत आहे. पार्लमेंट सुरु झाले. नव्या अध्यक्षांचे स्वागत करण्यासाठी सदस्यांनी स्वागतपर भाषणे करायला सुरुवात केली.

साहित्य - ललित

हजाराची नोट

Category:

 

दक्षिण आफ्रिकेत जेव्हा आर्थिक मंदी आली होती तेव्हाची गोष्ट आहे. गोष्ट मोठी रोचक आहे. सगळेच धंदे जेमतेम चालत होते. अशातच एका हॉटेलमध्ये एक परदेशी पाहुणा आला. त्याने हॉटेल मॅनेजरला एक हजार डॉलर्सची नोट दिली.

साहित्य - ललित

लास्ट पोस्ट

Category:

 

मिलिटरीमध्ये लास्ट पोस्ट नावाचा एक उपचार असतो. बिगुलची एक सुंदर धुन वाजते आणि तो दिवस संपतो. ही लास्ट पोस्ट सुरु कशी झाली याची एक हृदय कहाणी आहे.

साहित्य - ललित

चष्मे हे जुलमी गडे

Category:

 

चष्मा म्हणजे चाळिशी किंवा चाळिशी म्हणजे चष्मा अशा भ्रमात किंवा संभ्रमात राहण्याचे दिवस आता डस्टबिनमध्ये जमा झालेले आहेत. एकेकाळी चष्मा डोळ्यांवर चढला किंवा केसांत रुपेणी छटा झळकली की आयुष्याचा मध्यांतर जवळ आला, या कल्पनेने हुरहूर दाटून घेत असले. आता आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून रडणारी मुले सुद्धा चष्म्यात दिसतात. ती चष्मा काढून रडतात आणि रडून झाले की डोळे पुसून पुन्हा चष्मा घालतात.

साहित्य - ललित

बाहुलीची किंमत

Category:

 

सहा वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्या चार वर्षांच्या बहिणीसोबत मार्केटमध्ये गेलेला असतो. ते दोघे बाजार बघत चाललेले असतात. थोड्यावेळाने भावाच्या लक्षात येते की आपत्री बहीण आपल्याबरोबर नाही. तो शोधाशोध करु लागतो. काही अंतर चालल्यावर एका दुकानासमोर त्याची बहीण उभी असलेली त्याला दिसले.