स्वॅब
Category:
साहित्य - ललितसकाळची नीरव शांतता. पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला होता. सहा-सव्वासहा झाले होते. सूर्योदय व्हायचा होता. प्रकाश व अंधाराच्या सीमेवरील तेवढा संधिप्रकाश होता. रस्त्यावर अजूनही तशी वर्दळ नव्हतीच.
February 10, 2024
Category:
साहित्य - ललितसकाळची नीरव शांतता. पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला होता. सहा-सव्वासहा झाले होते. सूर्योदय व्हायचा होता. प्रकाश व अंधाराच्या सीमेवरील तेवढा संधिप्रकाश होता. रस्त्यावर अजूनही तशी वर्दळ नव्हतीच.
February 10, 2024
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानजगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांचे अलीकडेच निधन झाले. आयुका या विख्यात संस्थेची वास्तू ही चार्ल्स कोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली. या निमित्ताने आयुकाचे संस्थापक-संचालक प्रा. जयंत नारळीकर यांचा चार्ल्स कोरिया यांच्याशी निकटचा संबंध आला प्रा. नारळीकरांनी लेखणीबद्ध केलेल्या, चार्ल्स कोरिया यांच्या या काही आठवणी.
February 9, 2024
Category:
लेखसंग्रहतसे म्हटले तर जगातील बहुतेक सर्वच स्त्रियांना उपजतच नेमबाजीची कला परमेश्वराने देणगी स्वरुपातच दिलेली आहे. स्त्री सुंदर असो वा नसो, कुणातरी पुरुषाला वा पुरुषांना घायाळ करण्याची शक्ती निसर्गतःच तिच्याजवळ असते. दुष्यंत असो वा विश्वामित्रासारखा ऋषी असो किंवा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो, स्त्रियांजवळील शस्त्राने वय, हुद्दा, प्रतिष्ठा किंवा ध्येय विसरून तो घायाळ होतो.
February 9, 2024
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानमुंबईत आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात. अग्निशमन दलातील जवान आणि अधिकारी आपला जीव धोक्यात घालून या आगी विझवतात. या विझवताना अनेकदा अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी जखमी तर होतातच पण काही वेळा तर त्यांना प्राणही गमवावे लागतात
February 7, 2024
Category:
लेखसंग्रहबेब डिड्रिक्सन हिने अल्पायुष्यात अनेक खेळांत प्रावीण्य दाखवून ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक मिळवून जागतिक उच्चांकही निर्माण केले होते.
February 6, 2024
Category:
कथा साहित्य - ललितमुंबईच्या XXXX उपनगरापैकी एकात दीड महिन्याच्या कालावधीत तिघांनी आत्महत्या केली होती.
तीनही प्रकरणात ती आत्महत्या होती की खून होता, हे सांगता येत नव्हते.
February 4, 2024
Category:
लेखसंग्रह‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सध्या नित्यनेमाने ठिकठिकाणी आगी लागत आहेत. त्यांमध्ये निवासी इमारतींपासून कारखान्यांपर्यंत सर्व प्रकारच्या इमारतींचा समावेश आहे. आगीमुळे प्रचंड वित्तहानी तर होतेच आहे; पण जीवितहानीही सुरू आहे. आगीनंतर बरीच चर्चा होते. सर्व प्रकारची माध्यमे विषय उचलून धरतात; पण हे सर्व तात्पुरते असते. चौकशी समिती नेमली जाते, शिफारशी केल्या जातात.
February 4, 2024
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकचीनच्या भिंतीला चीनच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तरेकडून होणाऱ्या भटक्या टोळ्यांचं आक्रमण रोखण्यासाठी बांधलेल्या या पूर्व-पश्चिम भिंतीची एकूण लांबी एकवीस हजार किलोमीटर इतकी प्रचंड आहे. अनेक राजवटींच्या काळात केलं गेलेलं या भिंतीचं बांधकाम, इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सुरू होऊन ते इ.स.नंतरच्या सतराव्या शतकापर्यंत चालू होतं.
February 3, 2024
Category:
साहित्य - ललितचंद्रपूरच्या जंगलात वृक्षतोडीची मशिनरी व अज्ञात माणसांचे मृतदेह आढळले. मशिनरी पोलिसांकडून जप्त, तर मृतांच्या नातेवाइकांचा शोध सुरू. हळूहळू त्यांच्या नातेवाइकांचा शोध लागला. “तो कोणा अज्ञात माणसाकडे रात्रपाळीचं काम करायचा व सकाळी येताना पैसे घेऊन यायचा, ” एवढेच त्यांना सांगता आले. पुढे पोलिसांना एका विजय मोरे नावाच्या माणसाच्या मृतदेहाजवळ मोबाइल सापडला. त्या मोबाइलवरून त्यांनी दुर्गेशचा ठावठिकाणा मिळवला.
February 3, 2024
Category:
लेखसंग्रहचष्मा ही आजच्या युगातील अनेकांची एक अत्यंत गरजेची वस्तू ठरली आहे. फक्त प्रौढांच्याच नव्हे, तर अनेक तरुणांच्याही ! दृष्टिदोषावर मात करणाऱ्या या अतिशय उपयुक्त साधनालाही स्वतःचा इतिहास आहे. या इतिहासातल्या विविध टप्प्यांचा आढावा घेणारा हा लेख…
February 2, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti