अभिनेत्री रश्मी देसाई
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 13, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 13, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदेशभक्त,अध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन व काव्यलेखन यांसाठी त्यांची ओळख होती. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने मॄणालिनी जोशी यांनी लिखाणाला सुरवात केली. कुसुमाग्रज स्वतःच्या वाढदिवसाला दरवर्षी एक नवी कविता लिहून मॄणालिनीताईंना पाठवत असत.तसेच पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या त्या अनुग्रहित शिष्या होत्या.
February 13, 2024
Category:
लेखसंग्रहअमेरिकेतील माझ्या वास्तव्यात विविध प्रकारचे वाङ्मय वाचण्याचा माझा प्रयत्न होता. चरित्रात्मक आणि व्यक्तिचित्रणात्मक वाङ्मयप्रकारात मला विशेष रस वाटतो. वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, ग्रंथ आणि पुस्तिका मी चाळत असताना एका पुस्तिकेत मला ‘लक्ष्मीबाई- दि रानी ऑफ झांसी’ हा लेख आढळला.
February 13, 2024
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानगणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !
February 13, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 13, 2024
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 13, 2024
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 12, 2024
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 12, 2024
Category:
साहित्य - ललित
February 12, 2024
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानभविष्यातला, पारंपरिक इंधनाच्या अभावी जहाज वाहतुकीवर होणारा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नवी इंजिने तयार केली जात आहेत. यांतली काही इंजिने ही नव्याने विकसित होत असली तरी काही इंजिनांत पूर्वीच्याच तंत्रज्ञानाचा अधिक कार्यक्षमतेने वापर केला गेला आहे. अशा या विविध प्रकारच्या आधुनिक इंजिनांचा आणि इंधनांचा हा वेध.
February 11, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti