इराकची निर्माती आणि अरेबियाची अनभिषिक्त सम्राज्ञी’ – गरटूड बेल
Category:
लेखसंग्रहइंग्लंडच्या गरटूड बेल या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख आपण स्वतःला कशी करून द्यावी, असा प्रश्न मला पडतो. जगप्रवासी, राजकारणपटू, मानववंशशास्त्रज्ञ, कवयित्री, भाषातज्ज्ञ, गिर्यारोहक, फोटोग्राफर आणि ‘लॉरेन्स ऑफ अरेबियन’ची म्हणजे टी.ई. लॉरेन्स याची हितचिंतक आणि त्याला वैचारिक बळ व दिशा देणारी त्याची मैत्रीणही ती होती!
January 23, 2024