साहित्य - ललित

माझा वाढदिवस

Category:

 

आज मी ७८ वर्षांचा झालो. म्हणजे ७९वे वर्ष सुरू झालं. ज्येष्ठ की वृध्द की जरठ म्हणायचं स्वतःला? पूर्वी म्हातारा पाहिला की शारदा नाटकांतल पद आठवायचं! ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान.’ त्यांत दिलेला सर्व विनोदी तपशील नाही तरी कांही वर्णन तर आता या वयात लागू पडतंच.

  December 28, 2023


लेखसंग्रह

लाल भोपळा

Category:

 

जगाच्या पाठीवर लाल भोपळा अनेक ठिकाणी सापडतो. अगदी भारतापासून ते भारताच्या पलीकडे लाल भोपळा मिळतो. मात्र उत्तर अमेरिकेपासून लाल भोपळा त्वरित सापडतो. एवढेच नाही तर लाल भोपळ्याचे अगदी लहान आकारापासून म्हणजे १ किलोग्रॅमपासून ते अगदी ४५० किलोग्रॅमपर्यंतचे भोपळे अमेरिकेत तयार होतात.

  December 28, 2023


लेखसंग्रह

सोल्वांग

Category:

 

एका शनिवारी आम्ही सोल्वांगला जायला निघालो. लॉस एंजलीसपासून उत्तरेला दीड-दोन तासांच्या अंतरावर समुद्रकिनारी सांता बार्बाराजवळ हे शहर आहे.

  December 28, 2023


साहित्य - ललित

पुस्तक मिटून ठेव

Category:

 

पुण्याच्या बुधवारपेठेतील भिडे वाड्यात १८४८ मध्ये जोतिराव फुले यांनी मुलींची शाळा उघडली, स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे ते पहिले भारतीय, त्या काळात पुण्यातला एक एक सनातनी ब्राह्मण म्हणजे ‘आरडीक्स पेक्षा महाभयंकर होता. सनातनी खवळले.

  December 27, 2023


साहित्य - ललित

पोलिस खात्यातील पहिला अविस्मरणीय दिवस

Category:

 

सांगली जिल्ह्यातील बिसुर या खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची, वडील सुतगिरणीमध्ये काम करुन उर्वरित वेळेत बिघा – दोन बिघा शेतजमिनीत जमेल तेवढं काम करत होते. आई आमचा सांभाळ करायची. जवळ जवळ सर्व शेती निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षभर जिकिरीनं पुरवावं लागत होतं. मोठ्या दोन बहिणींची लग्न होवून त्या सासरी गेलेल्या होत्या.

  December 27, 2023


पोलिस खात्यातील पहिला अविस्मरणीय दिवस
कथा

पोलिस खात्यातील पहिला अविस्मरणीय दिवस

Category:

 

सांगली जिल्ह्यातील बिसुर या खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची, वडील सुतगिरणीमध्ये काम करुन उर्वरित वेळेत बिघा – दोन बिघा शेतजमिनीत जमेल तेवढं काम करत होते. आई आमचा सांभाळ करायची. जवळ जवळ सर्व शेती निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षभर जिकिरीनं पुरवावं लागत होतं. मोठ्या दोन बहिणींची लग्न होवून त्या सासरी गेलेल्या होत्या.

  December 27, 2023


लेखसंग्रह

हरभरे अथवा चणे

Category:

 

एक अत्यंत पूरक अन्न. चणे अथवा हरभरे खाल्याने प्रचंड शक्ती वाढते. त्यामुळे माणूस कधीच थकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घोड्याला नेहमी चण्याचा अथवा हरभऱ्याचा खुराक देतात. कारण या शक्तीने घोडा कितीही धावू शकतो. हरभऱ्यात काय नाही. अनेक गोष्टी हरभऱ्यातून मिळतात. हरभऱ्यात भरपूर प्रथिने असतात. अगदी त्याचप्रमाणे हरभऱ्यात आपल्याला जे इसेंशियल अमायनो ॲसिड ही सर्व प्रथिनात म्हणजे दहाही अमायनो अॅसिड असतात.

  December 26, 2023


इजिप्तमधले साप
लेखसंग्रह

इजिप्तमधले साप

Category:

 

इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत सापांना विशेष स्थान आहे. तिथल्या पौराणिक कथांत सापांच्या रूपांतील पात्रांचा वारंवार उल्लेख केला गेला आहे. उदाहरण द्यायचं तर अ‍ॅपोफिसचं देता येईल. पाताळलोकीचा हा राजा सापाच्या रूपात वावरत असे. मात्र इजिप्तमधील सापांचं महत्त्व हे फक्त अशा पौराणिक कथांपुरतं मर्यादित नव्हतं.

  December 26, 2023


लेखसंग्रह

बहुचर्चित अमेरिकन ऑपेरा गायिका मारिया कलास

Category:

 

अमेरिकेच्या ऑपेराविश्वात मारिया कलासचे नाव गायिका म्हणून श्रेष्ठ प्रतीचे मानले जाते. त्याचप्रमाणे तिचे व्यक्तिमत्त्वही बहुचर्चित आणि वादळी स्वरूपाचे ठरले होते. कलावंताचा भणंगपणा आणि भावनांची तीव्रता तिच्या स्वभावात होती. रागालोभावर ती ताबा ठेवू शकली नाही.

  December 26, 2023


साहित्य - ललित

काय ब्वॉ?

Category:

 

नग’ म्हणजे ‘पोचलेला’ इसम किंवा ‘कॅरेक्टर’ किंवा ‘पात्र’ आणि कोकणची माणसं कितीही साधीभोळी असली आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी वगैरे असली तरी एकेक जण म्हणजे ‘नग’ असतो.

  December 25, 2023