पोल्लाची
शहरे आणि गावे

पोल्लाची

Category:

 

पोल्लाची हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कोईम्बतूर (ग्रामीण) जिल्ह्यातील एका तालुक्याचे मुख्यालय या शहरात असून, त्या जिल्ह्यातील ते दुसरे मोठे शहर आहे. या शहरातील हवामान वर्षभर आल्हाददायक असल्याने ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे.

  October 11, 2023


नामक्कल
शहरे आणि गावे

नामक्कल

Category:

 

नामक्कल’ हे तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. या शहराला नामगिरी असेही म्हणतात. महापालिकेमार्फत या शहराचा कारभार चालतो. कोगुनाडू किंवा कोंगु देसम या विभागात हे शहर येते.

  October 11, 2023


लेखसंग्रह

संगणकीय विषाणू

Category:

 

संगणक वापरणाऱ्यांच्या तोंडी, ‘व्हायरस’ हा शब्द नेहमीच ऐकू येतो. आपल्या संगणकाला विविध प्रकारे आजारी पाडणारे हे व्हायरस म्हणजे काय, संगणकावर त्यांचा परिणाम काय होतो, त्यांची कार्यपद्धती कशी असते, त्यांचे निर्मूलन कसे केले जाते, इत्यादी बाबींचा ऊहापोह करणारा हा लेख…

  October 11, 2023


तिरुनेलवेली
शहरे आणि गावे

तिरुनेलवेली

Category:

 

तिरुनेलवेली हे शहर तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून ते नेल्लाई या नावानेही प्रसिद्ध आहे. हे शहर चेन्नईपासून ७00 किलोमीटरवर वसलेले असून तुतुकुडीपासून ५८ किलोमीटरवर वसलेले आहे

  October 10, 2023


P-6598-kumbhakonam-01
शहरे आणि गावे

कुंभकोणम

Category:

 

कुंभकोणम हे तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तंजावरपासून ते अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे. या शहराच्या उत्तरेस कावेरी नदी वाहते, तर दक्षिणेस अर्सलर नावाची नदी वाहते.

  October 10, 2023


लेखसंग्रह

क्रिप्टोग्राफी

Category:

 

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. इंटरनेटवर चक्क वस्तूंचा बाजारही भरतो, त्यात तुम्ही मागणी नोंदवता किंवा बुकिंग करता. पण यात पैशांचे व्यवहार कसे होतात, हवी तेवढी रक्कम हव्या त्या व्यक्ती किंवा संस्थेपर्यंत कशी पोहोचते, आपल्याला माहिती नसलेल्या माणसांशी आपण असे व्यवहार एका साखळीमार्फत कसे करू शकतो, याला इलेक्ट्रॉनिक व्यवहार असे म्हणतात.

  October 10, 2023


लेखसंग्रह

प्रा. एम. एम. शर्मा

Category:

 

१९३७ साली राजस्थानातल्या जोधपूर येथे जन्मलेले मनमोहन शर्मा जोधपूरच्या जसवंत महाविद्यालयातून बीएस्सी झाले. नंतर मुंबई विद्यापीठातून बीई व एमटेक या रसायन अभियांत्रिकीतील पदव्या घेतल्या. नंतर केंब्रिज येथून त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन करू लागले व पुढे या संस्थेत संचालक झाले.

  October 10, 2023


लेखसंग्रह

गणपतीची व महाराष्ट्रीयांची आवड एकच नाट्य आणि राजकारण

Category:

 

गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या चित्तसागराला आनंदाची भरती आणणारा महोत्सव आहे. गणेशोत्सवात मराठी माणूस शरीराने आणि मनानेही रंगून जातो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात, कुठल्याही शहरात, कुठल्याही गल्लीबोळात गणेशोत्सवाच्या १० दिवसांत उत्साहाला नुसते उधाण आलेले असते.

  October 10, 2023