माड्र्यू खोरे मराठीसृष्टी टिम अँडोरामधील माड्र्यू खोरे ४,२४७ हेक्टर परिसरात पसरले आहे. येथे तलाव, डोंगरांचे कडे आणि कुरणे आहेत. Save to Read Laterअँडोरामधील माड्र्यू खोरे ४,२४७ हेक्टर परिसरात पसरले आहे. येथे तलाव, डोंगरांचे कडे आणि कुरणे आहेत. अँडोराच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९ टक्के क्षेत्रफळ माड्र्यू खोऱ्याचे आहे. जागतिक वारसा यादीत याची नोंद आहे. Author sachingadkarisachingadkari Post Views: 9 मराठीसृष्टी टिम