वेदांच्या वेदीवरुन
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितजगभरात जातीयता, स्त्री-पुरुष असमानता, उच्च – नीच फरक दिसतो. भारतात त्याचे प्रमाण मोठे आहे. वर्णभेद, जातीभेदाची झळ विशिष्ट समाजाला बसत आली आहे.
July 28, 2023
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितजगभरात जातीयता, स्त्री-पुरुष असमानता, उच्च – नीच फरक दिसतो. भारतात त्याचे प्रमाण मोठे आहे. वर्णभेद, जातीभेदाची झळ विशिष्ट समाजाला बसत आली आहे.
July 28, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 28, 2023
Category:
लेखसंग्रहअगदी क्वचित प्रसंगी मात्र खूप चांगला, सुखावणारा अनुभव येऊन जातो. त्या दिवशी असच झालं, मी बोरीवलीहून ठाण्याला जाणारी TMT ची वातानुकूलित बस पकडली. आत येऊन तोल सांभाळत पैसे काढण्यासाठी मी खिशात हात घालताच, कंडक्टरने अगदी आपलेपणाने मला आधी बसून घ्यायला सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला उठवून मला बसायला जागा दिली.
July 28, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकआजच्या औद्योगिक युगातली एक महत्त्वाची गरज म्हणजे कागद. लिखाणासाठी किंवा छपाईसाठी वापरला जाणारा कागद, वेष्टणासाठी वापरला जाणारा कागद, नॅपकिन म्हणून वापरला जाणारा कागद… अशा वेगवेगळ्या स्वरूपात कागदाचा वापर केला जातो. मात्र या कागदनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान, लाकडाच्या लगद्यातील काही पदार्थ वेगळे करून काढून टाकावे लागतात.
July 28, 2023
Category:
लेखसंग्रहसीमा संरक्षणासाठी स्वयंपूर्ण असणे कोणत्याही देशासाठी अत्यावश्यक असते. भारतही त्याला अपवाद नाही. संरक्षण संशोधन विकास संस्था आणि तिच्या अंतर्गत संस्था भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंपूर्ण बनविण्यात अग्रेसर आहेत. ओळख करून घेऊ ‘एटॅग्स’ या मुलूख मैदानी तोफेची….
July 28, 2023
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रह
July 27, 2023
Category:
लेखसंग्रहअणुइंधन म्हणून वापरता येणाऱ्या मूलद्रव्यांपैकी युरेनिअमचे आपल्याकडील साठे मर्यादित तर आहेतच, पण ते कमी प्रतीच्या खनिजाच्या स्वरूपातलेही आहेत. थोरिअम या अणुइंधनाच्या बाबतीत मात्र आपण श्रीमंत असून, थोरिअमच्या वैपुल्यानुसार भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
July 27, 2023
Category:
लेखसंग्रहसजीवसृष्टीला आपल्या कुशीत खेळवणारा निसर्गही कधी कधी इतका क्रूर आणि हिंस्त्र होतो की त्याच्या क्रौर्याची परिसीमाच होते. गेली तीन दिवस सूरू असलेला हा जलप्रपात काही केल्या थांबण्याचे नाव घेईना तेव्हाच मनात भयचकित करणाऱ्या घटनांची शंका येऊ लागली होती. नियतीच्या मनात जे असत ते ती घडवतेच लहानस छिद्रदेखील जहाज बुडवत इथे तर आभाळच फाटलं होत.
July 27, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 27, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti