सूर ऐकू दे रे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानजर तुमचा कोकणाशी संबध असेल सांदण हे तुमच्या कोकणातल्या आठवणी जाग्या करेल. जर तुमचा कोकणाशी काही संबंध नसेल तर अस्सल महाराष्ट्रातील अनेक हटके शाकाहारी पदार्थांशी सांदण तुमची गाठ बांधून देते. येथे तुमचे सूपाचे प्रकार मिळणार नाहीत, येथे मिळेल गरमागरम कळण, त्याचबरोबर मिळेल ताज्या नारळाच्या दुधात बनवलेली उत्तम सोलकढी.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवुडहाउस यांच्या लिखाणावर खूश होऊन हॉलिवुडच्या एम.जी.एम्. या बड्या कंपनीने १९३० मध्ये त्यांना पटकथा लेखनासाठी खास कॉन्ट्रॅक्टवर तेथे आमंत्रित केलं. दर आठवड्याला दोन हजार डॉलर्स एवढा लठ्ठ पगार त्यांना मिळत होता.
Category:
साहित्य - ललितमाझा आनंद गगनात मावत नव्हता. मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. कारण माझं पुस्तकाचं स्वप्न सत्यात अवतरलं होतं.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानCategory:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान‘संत व्हॅलेंटाईन’ याने सम्राटाच्या आज्ञेविरोधात जाऊन प्रेमी युगल असलेल्या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून दिली. सम्राटाला ‘व्हॅलेंटाइन’च्या त्या कृतीचा खूप राग आला. त्याने चिडून जाऊन ‘व्हॅलेंटाईन’ला देहदंड दिला. ज्या दिवशी ‘व्हॅलेंटाईन’ला मरण आले, तो दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ अर्थात ‘प्रेमदिन’ म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपीयन देशात सुरू झाली.
Category:
कथा साहित्य - ललितबस्तर मधील सुरगुजा जिल्हा जंगल, नद्या. दर्याने वेढलेला, खळाळणारे असंख्य नाले, रस्त्याला रस्ता म्हणायचे तरी कसे?काही वेळा घनदाट जंगलात नक्षलवादी वस्तीस येत, आदिवासींकडून हक्काने शिधा गोळा करत, तसे पाहता हा प्रदेश इतका मागासलेला, आदिवासींचे विखुरलेले पाडे, थोडीपार शेती, गुजराण तरी कशी करणार? अर्ध पोटी जीवन चालू होते इतकेच.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकटोंगा बेटांचा प्रदेश हा भूशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय प्रदेश आहे. इथे पृथ्वीच्या कवचातील दोन भूपट्ट एकत्र आले आहेत व त्यातील एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली सरकत आहे. अनेक ज्वालामुखींनी व्यापलेला, वारंवार भूकंप घडून येणारा, असा हा प्रदेश भूशास्त्रज्ञांकडून पूर्वीपासूनच अभ्यासला जात आहे.
Category:
साहित्य - ललितयेथील डॉक्टरना नक्षलवादी वेठीस धरतात,त्यांना जंगलातील आपल्या तळावर जबरदस्तीने नेतात, तेथे उपचार तर करायचेच पण त्या शिवाय हॉस्पिटल मध्ये असलेला औषधसाठा घेऊन जातात. सरकार या कारणामुळे डॉक्टरसं वर कारवाई करतात.
Category:
साहित्य - ललितआता या मालिकेत प्रत्येक भक्ताला अडचणीतून सोडवले आहे. वाईट लोकांना धडा शिकवला आहे अशावेळी ते म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यावेळी हाताने आशीर्वाद देताना पाहिले की मलाच धीर येतो.
Copyright © 2025 | Marathisrushti