एक मैल चाला तर एक गाणं मिळेल! हा हिशोब कसाकाय वाटतो?
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiमस्त साखरझोप, हें “सर्वोच्च सुख” मानणार्या पुलंना पाचसहा मैल रानोमाळ का चालावं लागलं?
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiमस्त साखरझोप, हें “सर्वोच्च सुख” मानणार्या पुलंना पाचसहा मैल रानोमाळ का चालावं लागलं?
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiतब्बल चाळीस वर्षापूर्वी पुण्यात संपन्न झालेल्या या देवदुर्लभ अशा सोहोळ्यात मी अनुभवलेली आठवण! बाबुजी कमला भागवतांना म्हणाले “मग ते गदिमांचं गीतरामायण राहणार नाही, तुमचं रामायण होईल.”
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiआपण सगळे त्यांना आदराने ‘गदिमा’ म्हणतो, तो जणू या महाकविचा ब्रॅड!
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiत्या दिवशी” अवलिया” संभा मेहेंदळे गदिमांकरता एक भव्य कोच घेऊन आले . किंमत ‘फकस्त’ पन्नास रूपये ! गदिमा थोडे चाचरताहेत असं पाहिल्यावर मेहेंदळे चिडून म्हणाले “तुमच्यासाठीच आणलाय ! ठेवा नाहितर फेकून द्या! शेवटी गदिमांनी “तो कोच” घेतला का ?
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९८० च्या सुमारास ‘वॉलमार्ट’चे २७६ मॉल्स अमेरिकेत उभे राहिले. पुढे तर त्यांनी वर्षाला १०० मॉल्स हे उद्दिष्ट ठेवेल आणि गाठलेही होते. आजच्या तारखेला वॉलमार्टचे जगभरात अकरा हजार तीनशे हून अधिक मॉल्स आहेत. १९८५ साली जगप्रसिद्ध नियतकालीक फोर्ब्जने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणुन ‘सॅम वॉल्टन’ यांना घोषित केले होते.
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiबामनाच्या पत्र्यासमोर मांडलेल्या मोठ्या दगडावर बसून गदिमांनी पहिला तांब्या डोक्यावर घेतला मात्र, बँडचे सुरेल सूर ऊमटले ‘विझले रत्नदीप नगरात! आता जागे व्हा यदुनाथ’!! गदिमांना राजासारखा मान देणारी ही मंडळी होती तरी कोण?
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान१९९४ सालात एन. टी. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली तेलगू देसम पक्षाने पुन्हा बहूमत मिळवले. किंबहूना सामान्य मतदाराला उघड आमिष दाखवून मते मिळाणारी ती पहिली निवडणूक असावी. एक रुपया किलो तांदूळ देण्याच्या आश्वासनाने रामाराव यांना प्रचंड बहूमत मिळालेले होते.
Category:
साहित्य - ललितपर्वतीच्या मंदिरातुन दर्शन घेऊन मेधा बाहेर आली. काही पायऱ्या खाली उतरून नंतर बाजूच्या वाटेने चालत ती त्यांच्या नेहमीच्या जागी येऊन पोहोचली. खांद्यावर अडकवलेली पर्स आणि हातातली रेड हार्टच चित्र असलेली पिशवि तिथल्या दगडी कट्यावर ठेवून मेधा तिथून समोर दिसणाऱ्या पुण्याकडे पाहत होती.
Category:
साहित्य - ललितवेदला चहाच्या घोटाबरोबर वैदेहीचे विचार अस्वस्थ करु लागले… या जगात जशी पॉझिटिव्ह शक्ति आहे, तशीच निगेटिव्ह शक्तिही आहे. आणि त्याचमुळे या जगात चांगल्या गोष्टींबरोबर अनेक अमंगल अशा गोष्टी घडत असतात. पॉझिटिव्ह शक्ति म्हणजे देव, देवपण.. सुमंगल गोष्टी, तर निगेटिव्ह शक्ति म्हणजे भूत पिशाच्च, राक्षसीपणा.. अमंगल गोष्टी!
Category:
साहित्य - ललितमुंबईच काय, महाराष्ट्रातील सर्वच महानगरे आता उपऱ्यांची वसतिस्थाने झालेली आहेत. मला मात्र अजूनही कोणी “पुणेरी किंवा पुणेकर” असं संबोधलं तर आवडत नाही. ताडकन माझा “खान्देशी बाणा ” उफाळून येतो.
Copyright © 2025 | Marathisrushti