Year: 2022
आठवणींचे शिंपले वेचताना
Category:
लेखसंग्रहबाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हणतात ते उगाचच नाही. लहानपणी मला गोष्टींचे पुस्तक वाचण्याचे वेड होते. इसापनितीच्या कथा वाचून वाचून पाठ झाल्या होत्या. दहा वर्षांची असताना स्वयंपाकघरातील तांबड्या कोब्यावर मी ‘कविता’ लिहिली होती. तो कोबा म्हणजे माझी ‘पाटी’ असायची. मोठ्ठाली गणिते त्यावर मी सोडवित असे.
विवाह (अलक)
Category:
साहित्य - ललितभाऊसाहेब चितळे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदूध-खवा-चक्का या गोष्टींना पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोठी मागणी पूर्ण करायची असेल तर स्वतंत्र दुकान हवे हे ओळखून भाऊसाहेबांनी १९५० मध्ये शनिपार येथे आणि चारच वर्षांनी डेक्कन जिमखान्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली.
भाऊराव दातार
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभाऊराव दातार आपल्या अभिनेता करीयर नंतर मेकअप आर्टीस्ट म्हणून काम केले. नंतर ते दादा दातार नावाने ओळखले. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मेकअप मास्टर म्हणून सेवा केली.
जुनागढचा लघुचित्रकार
Category:
साहित्य - ललितनसीर नेहेमीच शब्दांच्या पलीकडे असतो. “फिराक”, ” द वेन्सडे “, ” चायना गेट” आणि अगदी अलीकडचा – अवेळी पावसासारख्या मागील वर्षी निघून गेलेल्या “फिर जिंदगी” वाल्या सुमित्रा भावेंच्या लघुपटात!
एक हजार’च्या दिशेने
Category:
साहित्य - ललितभाऊ पाध्ये
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना कादंबरीत अभिव्यक्त केल्या आहेत.
रॉकेटचा शोध
Category:
लेखसंग्रहअंतराळयानांना वातावरणाच्या वरचे उड्डाण करावे लागते, म्हणून ते त्यांच्या स्वत: च्या इंधन आणि ऑक्सिजनसह उडतात. जेट विमानात फक्त इंधन असते. जेव्हा विमान हलू लागते तेव्हा बाहेरील हवा विमानाच्या शेवटी असलेल्या छिद्रातून इंजिनमध्ये प्रवेश करते. हवेतील ऑक्सिजनसह उच्च दाबाने इंधन जळते. जळल्यामुळे निर्माण होणाऱ्या वायूचा दाब खूप जास्त असतो. हा वायू हवेत मिसळतो आणि मागच्या जेटमधून वेगाने बाहेर येतो. वायूचे वस्तुमान फारच लहान असले तरी, उच्च वेगामुळे संवेग आणि प्रतिक्रिया बल खूप जास्त आहे. त्यामुळे जेट विमान उच्च वेगाने पुढे जाते!
भाऊ तोरसेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteजागता पहारा या नावाचा त्यांचा एक ब्लॉग आहे. तसेच त्यांचं ‘ प्रतिपक्ष ‘ नावाचे यूट्यूब चॅनेल आहे. भाऊंच्या ‘जागता पहारा’ या ब्लॉगवर ७५ लाखाहून अधिक वाचक आहेत.