आतिथ्यशीलता
Category:
लेखसंग्रहमराठी खाद्यसंस्कृती जागतिक पातळीवर लोकप्रिय व्हावी ह्या उद्देशाने रिजनल फूड्सची सुरुवात सनी पावसकर ह्यांनी केली (२०१५). ‘मेतकूट’ आणि ‘काठ अन् घाट’ ह्या नावाची एकूण पाच रेस्टॉरंट्स ते यशस्वीपणे चालवत आहेत.
Category:
लेखसंग्रहमराठी खाद्यसंस्कृती जागतिक पातळीवर लोकप्रिय व्हावी ह्या उद्देशाने रिजनल फूड्सची सुरुवात सनी पावसकर ह्यांनी केली (२०१५). ‘मेतकूट’ आणि ‘काठ अन् घाट’ ह्या नावाची एकूण पाच रेस्टॉरंट्स ते यशस्वीपणे चालवत आहेत.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानश्रावण महिना लवकरच सुरु होतोय. या महिन्यात अनेकांना मद्यपान-मांसाहार वर्ज्य असतो. त्यांच्यासाठी हा खास लेख…
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site१९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो.
Category:
साहित्य - ललितकोल्हापूरचे स्नेही डॉ कुळकर्णी यांचेकडून या स्थानाबद्दल वारंवार ऐकले होते. ते तिथे बरेचवेळा जाऊन -येऊन असतात. हो ,भक्त निवास आहे मठात ! नंतरची उत्सुकता वाढली – ABP माझा कट्टया वर ” अदृश्य “काडसिद्धेश्वर स्वामीजींची बातचीत ऐकल्यावर !
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteरसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या.
Category:
कथा साहित्य - ललितआई ने त्याला बहुतेक खूप शोधल असाव , ती आल्या पासून त्याच्या कडे फक्त रागारागाने बघत होती,
सर्व झोपल्या नंतर ती त्याच्या शेजारी जाऊन बसली , बाबू ती आली हे कळताच झोपेच सोंग घेऊन निमूट पडून राहिला,
“बाबू , कुठे होतास दिवसभर “आई ने त्याच्या डोळ्यावरचा हात काढत विचारल.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसामना,जैत रे जैत,एक होता विदुषक अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.”पिक करपल” हे पुरस्कार विजेते गीत तसेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,वाट चालतो सारे यासारखी त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत.
Category:
साहित्य - ललितCategory:
लेखसंग्रहआपण आजकाल कृत्रिम रंगांचा वापर जोरात करतो आहे, तर सुरुवातीला लोक फक्त नैसर्गिक रंग वापरत असत. मोहेंजोदारो आणि हडप्पाच्या उत्खननात सापडलेल्या वस्तूंमध्ये अशी भांडी आणि मूर्ती होत्या, ज्या रंगवलेल्या होत्या. त्यांच्याकडे लाल रंगाच्या कापडाचा तुकडाही सापडला. तज्ज्ञांच्या मते, मजिठ किंवा मजिष्ठाच्या मुळापासून तयार केलेला रंग त्यावर लावला होता. हजारो वर्षांपासून, मदिथचे मूळ आणि बक्कम झाडाची साल हे लाल रंगाचे मुख्य स्त्रोत होते. पीपळ, गुलार, पाकड या झाडांवरील लाख अळीपासून महार रंग तयार केला जात असे. हळदीपासून पिवळा रंग व सिंदूर मिळत असे.
Copyright © 2025 | Marathisrushti