क्रिकेटपटू कपिलदेव यांची कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान२६ व्या ओव्हर मध्ये कपिल देव यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कपिल देव यांनी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरु केली. पुढचे अर्धशतक त्यांनी फक्त १३ ओव्हर मध्ये पूर्ण केले. त्यानंतरच्या ५० धावा फक्त १० ओवरमध्ये पूर्ण केल्या.
June 18, 2022