अजित भुरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवेगवेगळे आवाज काढण्याची हौस असल्याने अजित भुरे हे पार्श्वभाषक (डबिंग आणि व्हॉइसिंग आर्टिस्ट) म्हणूनही गाजले आहेत.
June 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवेगवेगळे आवाज काढण्याची हौस असल्याने अजित भुरे हे पार्श्वभाषक (डबिंग आणि व्हॉइसिंग आर्टिस्ट) म्हणूनही गाजले आहेत.
June 17, 2022
Category:
साहित्य - ललितकाळी सावळी. कपाळावर रुपया एवढे मोठे ठसठशीत कुंकू. नाकात लोंबणारी नथ, गळ्यात मंगळसूत्र. हातभार बांगड्या आणि कडव्याची माळ घालून एक आराधीण यायची. ढळजेत बसून हातातील परडी खाली ठेवून हातात तुणतुणे (एक तारी) आणि खणखणीत आवाजात म्हणायची. मला पहिल्या ओळी आठवत नाहीत. आराधी आल्याति दारात. मागते जोगवा मंगळवारात शुकीरवारात. असे म्हणायला सुरुवात केली की वाड्यातील कुणी तरी एक जोगवा वाढत असत.
June 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. सैराट मधील ‘याड लागले‘, “झिंगाट‘, “सैराट झालं जी‘, “आत्ताच बया‘ या चारही गाण्यांनी सर्वांनाच “याड‘ लावलं.
June 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार’ प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला.
June 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या सुनील अभ्यंकर यांना नाटकात भूमिका करणेच अधिक आव्हानात्मक वाटते. अभिनयाचा खरा कस हा रंगमंचावरच लागतो असे त्यांचे मत आहे. त्यांच्या वाट्याला आता पर्यंत विनोदी अंगाने जाणाऱ्या भूमीकाच आल्या असल्यातरी त्यांना गंभीर भूमीका करणेही आवडते. एका गंभीर भूमिकेच्या प्रतीक्षेत ते आहेत. तसेच खलनायकी ढंगाची भूमिका करणेही त्यांना आवडते. मात्र अद्याप त्यांना तशी संधी मिळालेली नाही.
June 17, 2022
Category:
साहित्य - ललितमर्लिनचा जन्म १ जून १९२६ रोजी, लाॅस एंजलिस येथे झाला. तिचं बालपण मात्र अनाथाश्रमात गेलं. नंतर अकरा पालकांनी तिचा सांभाळ केला. वयाच्या सतराव्या वर्षापासून तिनं माॅडेलिंग सुरु केलं. १९४६ साली तिनं चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चार वर्षांच्या परिश्रमानंतर तिला प्रसिद्धी मिळू लागली.१९५३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नायगारा’ चित्रपटाने ती प्रकाशझोतात आली. १९५५ मधील तिच्या ‘सेव्हन इयर इच’ या चित्रपटाने तुफान व्यवसाय केला. याच चित्रपटावरुन ‘सखी शेजारिणी’ हे मराठी नाटक बेतले होते. १९५९ सालातील ‘समलाईक इट हाॅट’ या चित्रपटाने तिला सर्वोच्च असा ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ मिळवून दिला.
June 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“सिंघम’ मुळे अजय देवगणचे मार्केट वाढले. आता माझी सटकली हा अजयचा मराठी डायलॉग खूप हिट झाला.
June 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशूर आम्ही सरदार, हे खेळ नशिबाचे, आधार, वैभव लक्ष्मी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच चंचल, वक्त से पहेले, हो सकता है यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये मिलिंद गवळी झळकले आहेत. मिलिंद आणि अलका कुबल यांनी तर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
June 17, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदेशविदेशातल्या प्राच्यविद्येतल्या संशोधन करणाऱ्या अनेक विद्वानांशी त्यांचे मैत्रीपूर्ण, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देशोदेशातल्या हस्तलिखितांचा शोध घेणं, त्यांचे जतन आणि संवर्धन करणं तसेच त्यातील ज्ञान विशेषतः भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी त्या त्याअभ्यासकांना माहिती पुरवणं, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे ओळख करून देणं अशी अनेक कामे ते अत्यंत दृढ सेवाभावाने करत आहेत.
June 17, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti