Month: June 2022
अभिराम भडकमकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपछाडलेला या चित्रपटा मध्ये “समीर” ची भूमिका अभिराम ने साकारलेली आहे.
अभिज्ञा भावे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या अगोदर अभिज्ञा भावे हवाईसुंदरी म्हणून काम करत होती. किंगफिशर एअर लाईन्स मध्ये ‘एअर होस्टेस’ म्हणून कार्यरत होती. २०१० साली महाराष्ट्र टाईम्स कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होऊन ‘श्रावण क्वीन’ची ती फायनलिस्ट बनली.
मराठीतील दादामुनी
Category:
साहित्य - ललितआग्रा, ग्वाल्हेर, जयपूर घराण्याचे गायक पं. वसंतराव चांदोरकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२९ मार्च १९४९ रोजी आकाशवाणीवरून त्यांचा पहिला कार्यक्रम प्रसारीत झाला होता. १९४९ पासून पं. वसंतराव आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलावंत होते. मुंबई, पुणे व १९७६ नंतर जळगांव केंद्रावरून त्यांचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर होत होते.
अभिनेत्री सई रानडे – साने
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site‘बंड्या आनी बेबी’ या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. स्पंदन (२०१२), पकडा पकडी (२०११) आणि लक्ष्मी तुझ्याविना (२०१४) हे तिचे इतर चित्रपट होत. तसेच सई ‘तारा फ्रॉम सातारा’ या हिंदी मालिकेत पण दिसली होती.
अभिनेत्री मृणाल दुसानिस
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteतिनं एकता कपूरच्या पहिल्या मराठी मालिकेतून पदार्पण केलं, त्या मालिकेचं नाव होत “माझिया प्रियेला प्रीत कळेना”. त्यानंतर तिने चिन्मय मांडलेकरच्या “तू तिथे मी” ह्या पारिवारिक मालिकेत काम केलं.
अप्पासाहेब पटवर्धन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअप्पासाहेब पटवर्धन हे प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला.
हरहुन्नरी कलाकार वैभव मांगले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteटाइमपास’ चित्रपटातील ‘नया है यह’ हा डायलॉग म्हटला की डोळ्यांसमोर चेहरा येतो वैभव मांगले यांचा. टीव्ही मालिका, रंगभूमी आणि चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये सध्या सर्वाधिक व्यग्र असलेले अभिनेता म्हणजे वैभव मांगले.
जागतिक निर्वासित दिवस
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकानिर्वासितांच्या वेदनांविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवरून संवेदनशीलता निर्माण व्हावी, निर्वासितांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, निर्वासितांच्या मूलभूत मानव अधिकारांचे रक्षण व्हावे या प्रमुख उद्दिष्टांसाठी हा करार करण्यात आला.