बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय पंच गिरीश नातू
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२०१९ मध्ये गिरीश नातू यांनी प्रतिष्ठीत अशा 10 बीडब्ल्यूएफ रेफरीच्या ऑगस्ट ग्रुप मध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांनी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम केले आहे.
April 8, 2022