क्युटशी गोष्ट – भाग १
Category:
साहित्य - ललितसकाळच्या वेळी बाजारात भाजी घेत असताना सारिकाच्या खांद्यावरती एका हाताची थाप पडली. सारिका मागे वळून बघतल आणि आनंदाने आश्चर्यचकित होत म्हणाली, “अय्या! मीरा तू, अगं किती दिवसांनी भेटते आहेस…”
April 12, 2022