अवर्गिकृत

राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम (ध्वजसंहिता)

Category:

 

इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकावयाचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचे पालन करावे लागते. नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा ॲ‍डव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला हवा.

  January 25, 2022


व्यक्ती-परिचय

दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते उर्फ नानाशास्त्री दाते

Category:

 

१०३ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नानाशास्त्री दाते यांनी रोवली. पंचांग बनवताना पंचांगाचे गणित सोडवताना नानाशास्त्री दाते यांची मान आणि कंबर दुखत असे; मग त्यांनी भिंतीवर गणित सोडवायला सुरुवात केली. भिंतीचा कागद केला. नानांचे सुपुत्र धुंडीराजशास्त्री दाते यांनी या कामात लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हा आधुनिकतेचं पाऊल टाकलं.

  January 25, 2022


दिनविशेष

राष्ट्रीय पर्यटन दिवस

Category:

 

जगभरातील भारतातील पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताला नैसर्गिक सौंदर्याची भूमी म्हटले जाते.

  January 25, 2022


कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ५ )

Category:

 

विजयने मांसाहार बंद केल्यानंतर पूर्वी त्याला होणारे पोटाचे त्रास बऱ्याच अंशी कमी झाले. सर्वात म्हणजे विजय रागावर विजय मिळविण्यात यशस्वी झाला. आता तर त्याच्या स्वभावात प्रचंड साधेपणा आलेला आहे इतका की एकेकाळी तो साक्षात जमदग्नीचा अवतार होता हे कोणाला सांगूनही खरं वाटत नाही.

  January 25, 2022


साहित्य - ललित

प्रवास शब्दकळेचा

Category:

 

शब्दकळेच्या प्रवासाला निघायचं ठरतं. दिवस ठरलेला असतो. हळूहळु सगळे जमायला लागतात. तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटातील शब्दकळेच्या प्रवासाला निघालेले प्रवासी एकत्रित होतात. आज एका नव्या प्रवासाला जायचं असतं. आजचं रमणीय विषयस्थान कोणतं असणार याची कुजबुज सुरु असते, किंवा ज्ञात असेल तर उत्सुकता असते

  January 24, 2022


साहित्य - ललित

सिमेपलिकडची खवय्येगिरी! (माझी लंडनवारी – 22 )

Category:

 

माझ्या शेजारी Allan बसायचा. तो तर नेहमीच काही ना काही खाऊ आणून आम्हाला देत होता. कधी चॉकलेट्स, कधी प्रिंगल्स, कधी क्रोशंट. तो लंचसाठी बाहेरून सलाड्स, बर्गर काही तरी आणायचा स्वतःसाठी आणि आम्हाला काही ना काही ऑफर करायचा. आपले इंडियन पदार्थ त्याच्या पोटात जायचे. किती आवडत होते कोण जाणे? पण तो ते एन्जॉय करत असावा.

  January 24, 2022


व्यक्ती-परिचय

जगाच्या इतिहासातलं मोठं वादग्रस्त व्यक्तिमत्त्व विन्स्टन चर्चिल

Category:

 

बीबीसीने २००२ मध्ये घेतलेल्या ‘१०० सर्वश्रेष्ठ ब्रिटन्स’ या जनमत चाचणीत चर्चिल यांनाच पहिल्या क्रमांकाची मते मिळाले. सर्वेक्षणानुसार चर्चिल यांनी साहित्यिक शेक्सपीअर, समाजशास्त्रज्ज्ञ चार्ल्स डार्विन आणि अभियंते ब्रुनेल यांना मागे टाकलं होते.

  January 24, 2022


लेखसंग्रह

गोष्ट “अशी” संपायला नकोय !

Category:

 

११ जानेवारीला अल्वार हून पंतनगर च्या वाटेवर असताना, मित्राने व्हाट्सअपवर कळविले – ” लता मंगेशकर आय सी यू त -कोरोनाची बाधा !” व्हाट्सअप विद्यापीठावर मी शक्यतो विश्वास ठेवत नाही म्हणून घरी पत्नीला तातडीने फोनलो – ” टीव्ही वर काही वृत्त आहे का बघ आणि कळव. “

  January 24, 2022


लेखसंग्रह

सात्विक सुखानंद

Category:

 

साहित्य ,कला , संस्कृती अनादीकालापासून अस्तित्वात असून त्यामधून जीवन मूल्यांची अभिव्यक्ती जाणीव होत असते. त्यामुळे या सर्व कला सदैव अस्तित्वात असणारच आहेत. त्यातून स्वानंद मिळत रहाणार आहे!

  January 24, 2022