प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, जाहिरातलेखक अजित सोमण
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
August 6, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
August 6, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
August 6, 2021
Category:
लेखसंग्रहप्रत्येक जण स्वतः ला सर्वोपरी भरपूर होण्याची इच्छा बाळगतो, ह्या इच्छांचा कुठे ही अंत नाही. एकाची पूर्ती झाली की लगेच दुसरी इच्छा जन्म गेले. कधी-कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्या अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्या ह्या अट्टाहासापोटी आपण उपवास करत राहतो .
August 6, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहविझडेन एशियाच्या माहितीप्रमाणे ते पाहिले ‘ कमर्शियल ब्रॅण्ड्स ‘ असणारे खेळाडू होते.
August 6, 2021
Category:
साहित्य - ललित“भावगंधर्वांच्या” वरील पत्राला कारण म्हणजे एकदा आम्हीं माझ्या पत्नीच्या काही कविता त्यांच्या अवलोकनार्थ पाठविल्या होत्या. त्यांना हृदयनाथांनी चाली लावाव्यात आणि ध्वनिमुद्रण करून ती गीते रसिकांना उपलब्ध करून द्यावीत अशी संकल्पना होती.
August 6, 2021
Category:
अवर्गिकृतसदनिकाचा ताबा घेतल्यानंतरचे काही वर्ष विकासक देखभाल करतात. त्याचे पैसे त्यांनी आगाऊ घेतलेले असतात. ते सदनिकेच्या आकारमानाप्रमाणे असते. परंतु जेव्हा संस्था नोंदणी होते तेव्हा देखभाल शुल्क हे संस्थेने अवलंब केलेलेल्या उपविधी प्रमाणे करावे लागते. काही संस्था आजही आकारमानाप्रमाणे देखभाल शुल्क आकारतात ते बरोबर आहे असे नाही. संस्थेचे सदस्य सेवा शुल्क म्हणजेच देखभाल शुल्क असे आपण समजत असाल तर ते चुकीचे आहे. या दोन्ही भिन्न बाबी आहेत. असेही म्हणता येइल की, देखभाल शुल्कात सेवा शुल्क समाविष्ट असते परंतु सेवा शुल्क म्हणजे देखभाल शुल्क नव्हे. संस्थेमध्ये उद्भवणाऱ्या अनेक वादांपैकी एक म्हणजे मासिक देखभाल शुल्क. ज्याला आपण “मेन्टेनन्स” असेही म्हणतो. नविन बांधल्या गेलेल्या इमारतीतील सदनिका ह्या एकसमान नसतात त्या वेगवेगळ्या आकाराच्या असू शकतात. उदा. 1BHK ते 5BHK … त्यामुळे सदस्यांना आकारणी कशी करावी यात एकमत होत नाही. अर्थात, सेवा शुल्क सदनिकेच्या आकाराप्रमाणे करता येत नाही. आजच्या लेखात काय आहे सेवा आणि देखभाल शुल्क यामधील नेमका फरक, कशाप्रकारे सदस्यांना मासिक बिलात लावावे शुल्क याबाबतची माहीती आपल्यासाठी.
August 6, 2021
Category:
अवर्गिकृतसंध्याकाळी डिनर झाल्यावर स्मोक रूम मध्ये गप्पा मारत असताना कॅप्टन ने सेकंड इंजिनियरला विचारले तुम्ही मिसेसला सोबत आणणार होते असा मेसेज आला होता नंतर पुन्हा एकटेच येतायत असा मेसेज आला, असा कोणता प्रॉब्लेम आला ऐनवेळी की मिसेस जॉईन नाही करू शकल्या.
August 6, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसुधीर फडके यांनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कै . वामनराव पाध्ये यांच्याकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात एच .एम. व्ही . या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली.
August 6, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवसंत बापट यांचा पहिला ‘ बिजली ‘ हा काव्यसंग्रह १९५२ साली प्रकाशित झाला. वसंत बापट यांनी ४५ वर्षात ३४ पुस्तके लिहिली आहेत.
August 6, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteत्यांच्या लेखनाचे विषय प्रामुख्याने भारतातील अधिसूचित जनजाती, आदिवासी , दलित , वंचित समुदाय हे होते.
August 6, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti