न कळे जोवर (सुमंत उवाच – १)
Category:
साहित्य - ललितएखादी गोष्ट चुकीची आहे हे ती घडून गेल्यावर समजते पण तेव्हा उशीर झालेला असतो.
Category:
साहित्य - ललितएखादी गोष्ट चुकीची आहे हे ती घडून गेल्यावर समजते पण तेव्हा उशीर झालेला असतो.
Category:
साहित्य - ललितदोनेक वर्षांपूर्वी कुठल्याश्या news channel वर काही सेकंदांसाठी एक news flash झाली ती अशी होती …. “ ऐनसणा सुदीच्याकाळात सोनंम हागणार………. आता ही “सोनम” कोण ?? हा विचार करायला लागणार एव्हढ्यात सुधारित बातमी आली …. “ऐन सणासुदीच्या काळात सोनं महागणार” ….आणि मला हायसं वाटलं …….. SPACE चुकीच्या ठिकाणी आल्याचा परिणाम.
Category:
साहित्य - ललितसचिन बद्दल सांगायला लागले तर खूप लिहावे लागेल. परंतु त्याचे रेकॉर्डस् सर्वाना तोंडपाठ आहेतच तरीपण सांगतो.
Category:
साहित्य - ललित“चेहरा किताब” या शब्दांवरूनच फेसबुक नाव आलंय बहुतेक… आणि गण्यातलं वर्णन सुद्धा बघा…. सॉलीड जुळतंय ना ??….. अहो….गेली अनेक वर्ष आपण एकमेकांच्या या “चेहरा” रुपी “किताब” वर आपापल्या “नजरसे” कोणी कोणी “क्या क्या लिखा है” ते अविरत “पढतोय” ना. … मग झालं तर??
Category:
साहित्य - ललितअंदमान म्हटले की सर्वप्रथम सावरकर बंधू , सेल्युलर जेल आणि त्यात असणारे ,भारतातून सर्व राज्यातून आलेले स्वातंत्र्यसैनिक सैनिक आठवतात , स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘ काळे पाणी ‘ आठवते. आणि त्यानंतर आठवतो तो तेथील निसर्ग .
Category:
साहित्य - ललितसमोरच्याची चूक सतत दाखवणे म्हणजे काही सत्कर्म नाही, सल्ले देणं चांगलं पण त्यातून चूक दाखवणं केव्हाही वाईटच.
Category:
साहित्य - ललितसंसाराच्या गाड्यात असणारा माणूस पै पै साठवून त्याच्या वृद्धापकाळाचा विचार जास्त करतो, प्रत्येक क्षण हा त्याच्यासाठी एखाद्या खड्या चढाई सारखा अवघड असतो तिथे तो आयुष्य जगण्या पेक्षा आयुष्य बनवण्याकडे जास्त लक्ष देतो.
Category:
साहित्य - ललितमनात कोणा विषयी शंका असेल, कोणाबद्दल खात्री नसेल तर ते पहिले त्या व्यक्तीशी बोलावे, इतर कोणाशी बोलून अजून पिळ देऊ नये.
Category:
साहित्य - ललितअध्यात्म, संन्यास, त्याग या सर्व जगण्याच्या कला आहेत. पण या कलांचा वापर करून जर कोणी माणसाला लुटत असेल तर असलेल्या बुद्धीचा वापर होणे आवश्यक आहे. चांगल्या कडून चांगलं घेण्याची सुद्धा बुद्धी व्हावी लागते.
Category:
साहित्य - ललितप्रत्येक जण आपापल्या सामाजिक ,कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, वैचारिक, धार्मिक अशा अनेक मर्यादेनुसार आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर या काळ रेषेच्या कुठल्या ना कुठल्या बिंदूवर असतो आणि त्या बिंदूच्या थोडं मागे आणि थोडं पुढे , आपल्याला जुळवून घेता येईल एव्हढ्या क्षेत्रात चहूबाजूंनी प्रत्येकानी आखलेली असते स्वतःभोवती एक ………..”चौकट.”
Copyright © 2025 | Marathisrushti