डायरीतील विस्कटलेली पाने – प्रास्ताविक
Category:
साहित्य - ललितकाहीतरी वेगळा विषय वाटतोय ना ? आहेच वेगळा. म्हणजे विषय तसा परिचयाचा पण अव्यक्त राहण्यात शहाणपण आहे, हा बाळबोध संस्कार करणारा.
June 6, 2021
Category:
साहित्य - ललितकाहीतरी वेगळा विषय वाटतोय ना ? आहेच वेगळा. म्हणजे विषय तसा परिचयाचा पण अव्यक्त राहण्यात शहाणपण आहे, हा बाळबोध संस्कार करणारा.
June 6, 2021
Category:
साहित्य - ललितकुणी मला म्हणाले तुम्ही अष्टपैलु आहात ! कुणी म्हणाले तुम्ही अष्टावधानी आहात ! कुणी म्हणाले तुम्ही हरफ़न मौला आहात ! तर कुणी म्हणाले तुम्ही म्हणजे एक कलंदर व्यक्तिमत्व आहात ! ….पण अगदी खरं सांगायचं झालं तर आजही मी सर्वसामान्यच आहे … *इदं न मम*…आहे तितुके देवाचे ..! एवढेच मी म्हणेन ! हे सर्व सहवासाचे फलितदान आहे !….
June 6, 2021
Category:
साहित्य - ललितजगातील कोणत्याही देशाच्या नागरिकाच्या ‘तुम्ही कुठले?’ या प्रश्नाला जेव्हा ‘मी पुणेकर!’ असं उत्तर मिळतं तेव्हा समोरची व्यक्ती त्याच्याकडे आदराने पाहू लागते. इतकी पुणेकरांच्या मागे ‘पुण्याई’ उभी आहे… पुणे म्हणजेच पूर्वीचं ‘पुनवडी’ला शतकांपासूनचा इतिहास आहे..अगदी ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, टिळक, आगरकर पासूनचा!
June 6, 2021
Category:
साहित्य - ललितझूम मिटिंग संपवून किशोर आपल्या आलिशान केबिन मधील खुर्चीत विसावला. गेल्या महिन्या दोन महिन्यात जगात खूप उलथापालथ घडली होती आणि त्याचे परिणाम साऱ्यांनाच भोगायला लागत होते. किशोरची ‘किमया रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ ही मुख्यत्वेकरून ऑटोमोबाईल च्या क्षेत्रात काम करणारी कंपनी सुद्धा त्याला अपवाद नव्हती. शून्यापासून प्रवास करून तो येथवर पोहचला होता. प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्ती च्या बळावर आतापर्यत त्याने जे स्वप्न पाहिले होते ते यशस्वी करत आणले होता.
June 6, 2021
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनजसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे तसा वर्तमानकाळ नाही. काळ क्षणाने मोजला जात असेल तर तो दुसर्या क्षणी उरत नाही, त्या क्षणाला परत आणता येत नाही. पुढचे क्षण ह्या क्षणी दिसत नाहीत. मग ‘चालू क्षण’ म्हणजेच वर्तमानकाळ का? तसे असेल तर ‘वर्तमानकाळ’ क्षणभंगूर आहे.
June 6, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteस्टीव्ह एडवर्ड वॉ आणि मार्क एडवर्ड वॉ हे दोघे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार राहिले आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे ते पहिले जुळे बंधू ठरले. स्टीव्ह हा मार्कपेक्षा केवळ चार मिनिटांनी मोठा आहे.
June 6, 2021
Category:
साहित्य - ललितभूतलावर कोठेही जा खड्डा पाहायला मिळतोच या खड्ड्याला ना देशाचे बंधन असते ना प्रांताचे ना प्रदेशाचे.. फरक एवढाच की कुठला खड्डा मोठा असेल तर कुठला लहान… कुठला खड्डा मुद्दामहून पडलेला असेल तर कुठला निसर्गतः तयार झाला असेल.. अशी खड्डा निर्मितीची खूप कारणे सांगता येतील..
June 6, 2021
Category:
साहित्य - ललितसकाळी सकाळी पत्नीने सारेगामा -कारवा मधील लताचे ” ऐ मालिक तेरे बंदे ” सुरु केलं आणि मीच बघता बघता ट्रान्समध्ये गेलो- ते नितळ प्रार्थना स्वर अलगद स्वतःचे विश्व तयार करीत होते, आणि ध्यान लागल्यासारखा मी त्यामध्ये ओढला गेलो. चक्क तीन मिनिटे समाधी अवस्था मी जगलो.
June 6, 2021
Category:
कथा साहित्य - ललितखरे तर मी तिला दरोरोज पहातो. ती कोण आहे हे पण मला माहित आहे . पण बोलण्याची कधी वेळच आली नाही.दुकानात सुट्टे पैसे नव्हते .
June 6, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 5, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti