साहित्य - ललित

देशप्रेमाचा ज्वर

Category:

 

नवं वर्षाच्या प्रथम दिनी सहज लेखा -जोखा घेत होतो. फेब्रुवारी १०, २०२० ला थिएटर मध्ये जाऊन ” शिकारा ” हा चित्रपट पाहिलेला आणि दुसऱ्याच दिवशी त्यावर ” चेहेरा-पुस्तिकेवर ” लिहिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघितलेला नाही, पण २०२० साली चित्र /नाट्य विषयांवर तब्बल ३६ नोंदीवजा लेखन झालंय चेहेरा-पुस्तिकेवर ! कोरोना च्या कृपेने दूरदर्शन आणि लॅपटॉप च्या पडद्याला डोळे डकवून घेतल्याचा परिणाम. त्याबद्दल कोरोना चे “आभार” (?)

  January 20, 2021


लेखसंग्रह

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४७

Category:

 

भगवान श्रीहरीच्या मस्तकावरील अद्वितीय अशा केसांचा विचार केल्यानंतर आचार्यश्री त्या केसांवर विराजित असणाऱ्या अतुलनीय सौंदर्यपूर्ण मुकुटाचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी योजिलेल्या उपमा देखील अतुलनीय अशाच आहेत.

  January 19, 2021


लेखसंग्रह

जीवनाची गुणवत्ता !

Category:

 

१९५० पासून जीवनाची गुणवत्ता आणि त्याची मोजदाद याबाबत मानसशास्त्रात विचारमंथन सुरु आहे. प्रत्यक्षात २००३ मध्ये जॉन फ्लॅनागन (John Flanagan) या अमेरिकन मानस शास्त्रज्ञाने एक प्रश्नावली सुचवली-

  January 18, 2021


साहित्य - ललित

बाबू !

Category:

 

माझ्या आयुष्यातून ‘बाबू’ या नावाच्या व्यक्तींना वजा केलेतर, हाती बावांच्याच राहील! इतके ‘बाबू’ माझ्या भूतकाळात ठासून भरलेत. बहुदा गेल्या जन्मी एक जुलमी राजा असेन, आणि माझ्या अत्याचाराला बळी पडलेली जनता, या जन्मी ‘बाबू’ होऊन, बदला घेत असावेत अशी शंका मला येऊ लागली आहे.

  January 17, 2021


लेखसंग्रह

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४५

Category:

 

या आणि या पुढच्या श्लोकात आचार्य श्री भगवान श्रीविष्णूच्या अद्वितीय अशा केशसंभाराचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी योजलेल्या उपमा एखाद्या महाकवींच्या प्रतिभेला लाजवतील अशा पद्धतीच्या अद्वितीय आहेत. आचार्य श्री म्हणतात,

  January 17, 2021