श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १४
Category:
लेखसंग्रहत्या चरणकमलांच्या अत्यंत व्यापक विशाल स्वरूपाचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री सादर करतात. ते म्हणतात,
December 17, 2020
Category:
लेखसंग्रहत्या चरणकमलांच्या अत्यंत व्यापक विशाल स्वरूपाचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री सादर करतात. ते म्हणतात,
December 17, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 16, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णुंच्या चरणकमलांचे अलौकिकत्व वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, भगवान श्रीविष्णु जगत पालक असल्याने त्यांना देव आणि दैत्य दोन्ही आपले आहेत. कोणत्याही एका समूहावर ते कधीच अन्याय होऊ देत नाहीत.
December 16, 2020
Category:
कथा साहित्य - ललितदेव सुद्धा, कधी कधी कोणत्या धुनकीत लग्नाच्या गाठी मारतो कोणास ठाऊक? आता माझं लग्न लव्ह मॅरेजच आहे म्हणा. दोन चार महिने आम्ही भेटत होतो. साधारण तो थोडासा रिझर्व्ह वाटला, पण चालता है. असतात काही माणसं अंतर्मुख. अन अशी माणसं कमालीची शांत आणि ‘कुल’ असतात.
December 16, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 15, 2020
Category:
लेखसंग्रहमहाराज बलीने तीन पाऊले भूमीचे दान दिल्यानंतर वामन रूपधारी भगवान विष्णूंनी त्याला दिव्य दृष्टी दिली. एका पावलाने संपूर्ण स्वर्ग तर दुसऱ्या पावलाने संपूर्ण पृथ्वी आच्छादित केली. त्या प्रसंगाचे वर्णन करीत आचार्य श्री भगवान विष्णूच्या चरणकमलांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
December 15, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूच्या चरणकमलावर असणाऱ्या विविध मंगल चिन्हांचे वर्णन शास्त्र ग्रंथांमध्ये केलेली आहे. अशा चिन्हांनी युक्त असणाऱ्या श्री चरणांचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री करीत आहेत. ते म्हणतात,
December 14, 2020
Category:
कथा साहित्य - ललितज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो, आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु! आतून आपण कोठे ना कोठे ‘दिव्यांग’ असतो, कमजोर असतो. त्यावर मात करून जगण्याची कला शिकवणारा ‘गुरु’ हवा आहे, किमान मला तरी.
आहे का तुमच्या पहाण्यात असा कोणी?
December 14, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसाधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला…
December 13, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti