वेदसार शिवस्तोत्रम् – १
Category:
लेखसंग्रहवेद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. सगळ्या ज्ञानाचे सार अर्थात परमतत्व ते वेदसार. ते तत्व आहेत भगवान शंकर. त्यांची स्तुती. वेदसारशिवस्तोत्रम्.
August 13, 2020
Category:
लेखसंग्रहवेद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. सगळ्या ज्ञानाचे सार अर्थात परमतत्व ते वेदसार. ते तत्व आहेत भगवान शंकर. त्यांची स्तुती. वेदसारशिवस्तोत्रम्.
August 13, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअभिनय बेर्डे – मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन फळीतील हे एक नाव. अभिनय सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ह्यांचा मुलगा आहे.
August 12, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआनंद इंगळे हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने बऱ्याच मराठी चित्रपटात आणि नाटकांत काम केले आहे. तो मराठी सिनेसृष्टीपुरता मर्यादित न रहाता हिंदी सिनेमासृष्टीत मुशाफिरी करू लागला आहे. त्याचा “Daddy” हा हिंदी सिनेमा बहुचर्चित ठरला.
August 12, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअभिनयने ‘ श्रीमंत दामोदर पंत ‘ ह्या चित्रपटापासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे त्याने अकल्पित – एक सत्य कल्पनेपलिकडचे , थापाड्या हे चित्रपट केले.
August 12, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआस्ताद काळे हा मराठी नाट्य , चित्रपट आणि मालिका सृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता व गायक आहे.
August 12, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआकाश ठोसर हा मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळात मोठं नाव कमावलेला अभिनेता आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘ सैराट ‘ ह्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवलेल्या मराठी चित्रपटात त्याला मुख्य अभिनेता साकारण्याची संधी प्राप्त झाली. त्या चित्रपटात त्याने परश्या नामक पात्र साकारले होते.
August 12, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअमेय वाघ एक अभिनेता म्हणून सध्या चर्चेत असलेलं नाव आहे . अमेयने कुणाच्याही अभिनय शैलीची नक्कल न करता स्वतःची एक वेगळी अभिनय शैली विकसित केली. त्या कसदार आणि सहज अभिनय करण्याच्या शैलीमुळे तो हल्ली बऱ्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला नेहमी येत असतो.
August 12, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअविनाश नारकर हे मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रतिष्ठित नाव आहे. चित्रपट , मालिका , नाटकं ह्या क्षेत्रात कित्येक वर्षांपासून अविनाश नारकर कार्यरत आहेत. अगदी black and white च्या जमान्यापासून ते आताच्या रंगीत काळापर्यंत त्यांचा अभिनय प्रवास सुरूच आहे.
August 12, 2020
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानसाधारणतः पूर्वीच्या काळी ज्यांच्या घरी विनाइल रेकॉर्ड प्लेअर असायचे त्यांना खूप श्रीमंत मानलं जायचं. एक वेगळाच थाट असायचा अशा लोकांचा. सगळी काम आटोपून संध्याकाळी ग्रामोफोन वर गाणी ऐकणं म्हणजे एक प्रकारचा आनंद मिळवून देण्याचा मार्गच होता त्यांच्यासाठी आणि त्यात भर म्हणून जर पाऊस पडत असेल व हातात वाफाळलेल्या चहाचा कप जर असेल तर दुग्धशर्करायोगच म्हणायचा. १८७७ मध्ये थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचा शोध लावला त्या दिवसाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विनाइल रेकॉर्ड डेची स्थापना केली.
August 12, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 12, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti