दिनविशेष

जागतिक छायाचित्रण दिवस

Category:

 

आज दिनांक १९ ऑगस्ट. जगभरातल्या छायाचित्रं काढणाऱ्या कॅमेराप्रेमींचा हा अत्यंत लाडका दिवस. आज ‘ जागतिक छायाचित्रण दिवस ‘ आहे. आजच्या दिवसाला सगळे छायाचित्र काढणारे कलाकार , घराबाहेर पडून आपली हौस भागवून घेतात. छायाचित्रणाचा इतिहास काय आहे व छायाचित्रणाचा किती प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊ.

  August 19, 2020


साहित्य - ललित

नकळत घडले ऋणानुबंध – मनोरंजक प्रेम कहाणी

Category:

 

आजच्या धावत्या आयुष्यातील सर्वात मोठी कमतरता म्हणजे वेळेचा अभाव.परंतु कधीकधी वेळ लागतो परंतु बोलण्यासाठी पुरेसे नसते. तो दिवस होता जेव्हा आमच्या ऑफिसचा कॉफी ब्रेक होता.जेमतेम दुपारी १२ वाजले असतील पण तो आमच्या ऑफेसचा कॉफीची वेळ.

  August 18, 2020


लेखसंग्रह

मातृदिन

Category:

 

बऱ्याच लोकांना आज मातृदिन आहे हेच माहीत नसेल. ते सगळेजण भुवया वर चढवून विचार करतील की आज कुठून मातृदिन आला? मी अशा सर्वांसाठी सांगू इच्छितो की , ह्या मातृदिनाचा इतिहास , आपण मे महिन्यात साजरा करतो त्या मातृदिनाच्या इतिहासापेक्षा जुना आहे.

  August 18, 2020


लेखसंग्रह

ऑन टाईम डिलिव्हरी

Category:

 

आजकाल कोणतीही वस्तु विकत घेण्यासाठी घराबाहेर पडून बाजारात जावेच लागते असे काही नाही. आजच्या डिजिटल युगात टाचणी पासुन फ्रिज पर्यन्त जवळपास सर्व गोष्टी ऑनलाईन घरी मागवणे शक्य झाले आहे. अगदी हॉटेल मध्ये जाऊन जेवण्याची जरी इच्छा झाली तरी ऑनलाईन जेवणच घरी मागवणे शक्य आहे आज.

  August 18, 2020


लेखसंग्रह

पैशाची चणचण आपल्या मुलीच्या शिक्षणाच्या आड येऊ देऊ नका!

Category:

 

या लेखाद्वारे, मुलींसाठीच्या खास अशा एका संधीची ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या संधीचा आपण लाभ घेतलात तर जवळ जवळ शून्य खर्चात आपली मुलगी डिप्लोमा इंजिनिअर बनू शकते आणि नुसते डिप्लोमाचे प्रमाणपत्रच नाही तर कोर्स संपल्यावर तिच्याकडे एका वर्षांचा इंडस्ट्री मधील कामाचा अनुभव देखील असेल ज्याच्या जोरावर तिला नोकरी मिळविण्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत!

  August 17, 2020


दिनविशेष

स्वातंत्र्य दिवस

Category:

 

म्हणूनच आजपासून प्रतिज्ञेतील ” माझा ” हा शब्द ओळखून वागण्याचे ठरवले आहे. कारण आपण जेव्हा एखादी वस्तू माझी आहे अशी म्हणतो त्या वेळेस आपण त्या गोष्टीची जिवापलीकडे काळजी घेतो, जपतो आणि म्हणूनच भारत “माझा” देश आहे.

  August 15, 2020