डॉ. विजय पाटील – भाग १
पॉडकास्ट

डॉ. विजय पाटील – भाग १

Category:

 

डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम, हॉस्पिटल आणि युनिवर्सिटीचे सर्वेसर्वा तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर त्यांचा सहजपणे वावर असतो.

  May 17, 2020


डॉ. विजय पाटील – भाग २
पॉडकास्ट

डॉ. विजय पाटील – भाग २

Category:

 

डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम, हॉस्पिटल आणि युनिवर्सिटीचे सर्वेसर्वा तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर त्यांचा सहजपणे वावर असतो.

  May 17, 2020


अवर्गिकृत

बुद्धीचा गैरवापर ! ( बेवड्याची डायरी – भाग ३० वा )

Category:

 

सर हे वाचत असताना आम्ही सर्व मनापासून हसून मिलिंदच्या बुद्धीला दाद देत होतो …त्याने एक दारुडा नेमका कसा वागतो याचेच वर्णन केलेले होते ..जे आम्हाला सर्वाना तंतोतंत लागू पडत होते ..फक्त त्याने हे विडंबन केले असल्याने ..हे सरांना कळले तर ते रागावतील म्हणून वहीत लिहून लपवून ठेवलेले होते

  May 17, 2020


साहित्य - ललित

आज आत्महत्या नाही का ?

Category:

 

समाज म्हणून आपण इतके निर्ढावलेलो आहोत की आपल्या समोर येणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांचे आपल्याला काहीच वाटत नाही. अंगावरची घाण झटकावी इतक्या सहजपणे आपण या घटना वाचतो, ऐकतो आणि दुसऱ्या क्षणाला विसरुन जातो.

  May 17, 2020


लेखसंग्रह

मी पाहिलेला होक्काइदो – साप्पोरो (जपान वारी)

Category:

 

हाकोदाते पाहिल्यानंतर पुढे ओढ लागली ती म्हणजे होक्काइदोची कॅपिटल सिटी पाहण्याची. “साप्पोरो” हे होक्काइदो मधील सर्वात मोठे शहर असुन इकडे येण्याचा सगळ्यात सोयीस्कर मार्ग म्हणालं, तर हवाई मार्ग.साप्पोरो Planned City असल्यामुळे, शहराची रचना पद्धतशीर आहे.

  May 16, 2020