कल्याणवृष्टिस्तव – १०
Category:
लेखसंग्रह
April 21, 2020
Category:
लेखसंग्रह
April 21, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 20, 2020
Category:
साहित्य - ललितमी शांतपणे त्या एका कंगव्याचा केसाचा गुंता कंगव्यातून काढला आणि माझ्या खिशात ठेवला. मला खरेच समजले नाही मी तो केसाचा गुंता अचानक , अनाहूतपणे माझ्या खिशात मी का ठेवला. बाहेर पडताना मला जाणवलं ….की इथे आलो की त्यांच्याकडे मी का जात होतो ते ?
April 20, 2020
Category:
लेखसंग्रह
April 20, 2020
Category:
लेखसंग्रह
April 20, 2020
Category:
कथा साहित्य - ललितपण ही कथा फक्त निशा आणि रोहनची नाहीये…. असे आपल्या परिचयातले अनेक निशा आणि रोहन अचानक गेलेले असतात. पण व्यक्तीशः आपण…..आपण….असं कुणाच्याच बाबतीत परत होवू नये म्हणून काय करतो? या कथेच्या निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत….
April 20, 2020
Category:
लेखसंग्रहजवळपास १२०० पुस्तके लिहिणाऱ्या , मराठीतील वाचक प्रिय लेखक ,गुरुनाथ नाईक यांना आयुष्यात अखेेरीस का होईना परंतु अ.भा.साहित्य संमेलनात सन्मान पुर्वक आमंत्रित करून व्यासपीठावर सत्कार करावयास काय हरकत असावी?
April 19, 2020
Category:
साहित्य - ललितघराने घरासारखे असावे. उगाच गुर्मी करण्याचा प्रयत्न करू नये. हॉटेलची रूम कितीही पॉश असली तरी खरे मन आणि पाय घरातच पसरायचे असतात.
April 19, 2020
Category:
अवर्गिकृत..सर ईश्वरी शक्ती बदल सांगत असताना मला लहानपणी ऐकलेला संत नामदेवांचा अभंग आठवला ..ज्यातील एका कडव्यात ‘ माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ..बंधू विठ्ठल ..गोत्र विठ्ठल ..गुरु विठ्ठल ..गुरु देवता विठ्ठल ..निधान विठ्ठल ..निरंतर विठ्ठल ‘ असे म्हंटले गेले होते ..म्हणजे संतानी पण निसर्ग ..नातीगोती ..गुरुजन ..समाज..यांनाच विठ्ठल म्हणजे ईश्वर मानले होते तर !
April 19, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 19, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti