कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
आकाशाशी स्पर्धा करणे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 1, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 1, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 1, 2020
Category:
लेखसंग्रह
April 1, 2020
Category:
लेखसंग्रह
April 1, 2020
Category:
कथा साहित्य - ललितनिशा, 22 वर्षाची, गहूवर्णाची, कुरळ्या केसांची, रेखीव बांधा, हसरा चेहेरा, डोळ्यावर चष्मा असलेली, थोडीशी मितभाषी मुलगी, घरातून बाहेर पडण्यासाठी आवरत होती. तिनं लाल रंगाचा टॉप, निळ्या रंगाची जीन्स घातली होती. त्यावर लेमन कलरचा, फुलांची सुंदर प्रिंट असलेला मोठ्ठा स्टोल घेतला होता. तिची सॅक तिनं पाठीवर अडकवली होती. तिच्या स्कूटरची चावी तिला मिळत नव्हती त्यामुळे तिची गडबड चालली होती. तिची चावी ठेवण्याची नेहमीची सगळी ठिकाणं शोधून झाल्यावर तिनं आईला आवाज दिला…
April 1, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti