श्री भ्रमरांबाष्टकम् – ९
Category:
लेखसंग्रह
April 11, 2020
Category:
लेखसंग्रह
April 11, 2020
Category:
लेखसंग्रह
April 11, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 10, 2020
Category:
साहित्य - ललितजीवनाच्या दैनंदिनीत अनेक घटना घडतात. त्याकडे बघण्याचा द्रीष्टीकोन, त्याला सामोरे जाताना भिन्न असतो. त्यामध्ये दडला असतो, लपला असतो, एक बंदिस्त त्रिकोण. ज्यात असतो स्वार्थ, प्रासंगिक भावना, आणि परिस्थिती बद्दलचे अज्ञान. ह्याची जाणीव तिव्रतेने होती. जेंव्हा आपले अन्दाज चुकतात. विशेषकरुन जे इतर अपरिचिताना अनपेक्षित हानिकारक ठरतात त्या वेळीच.
April 10, 2020
Category:
लेखसंग्रह
April 10, 2020
Category:
लेखसंग्रह
April 10, 2020
Category:
कथा साहित्य - ललितती दोन बाकडी पार केली आणि तिची नजर रस्त्याच्या कडेला गेली…… चंद्राच्या प्रकाशात काहीतरी चकाकत होतं….. ती आणखी थोडी पुढे गेली आणि तिला तिथं एक मोटार सायकल पडलेली दिसली…. रोहन अजून मागेच रेंगाळत चालत होता. तिने मागे वळून रोहनला आवाज दिला …
April 10, 2020
Category:
लेखसंग्रहचीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशातही याचा प्रादूर्भाव झपाटय़ाने वाढत आहे.केंद्रसरकार कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.सरकारच्या या प्रयत्नांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे.त्यासाठी केंद्र सरकारने ‘आरोग्य सेतू’ अँप तयार केले आहे, ते आपण डाऊनलोड करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे.
April 9, 2020
Category:
लेखसंग्रहआधुनिक होत जाताना माणसांच्या घराचे हॉटेल कधी होऊ लागलं हे लक्षात आलं नाही. सुविधा आल्यात पण शांती गेली. सुख आलंय पण समाधान गेल. कारण सुविधा आणण्याच्या प्रयत्नात जी धावपळ केलीय तिची भरपाई कशी आणि कुठुन करणार. अलिकडच्या काळात घर श्रीमंत झालीत… पण माणसांच काय झालं ?
April 9, 2020
Category:
लेखसंग्रह
April 9, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti