फॅमिली
Category:
साहित्य - ललितनुसतंच कोणाला तरी आवडणं आपलं आकर्षण वाटणं. ही स्वाभाविक प्रतिक्रीया आहे. या ,अशा नात्यात समोरच्याला गृहीत धरलेलं अजिबात नसतं… जी असते ती व्यक्तीची स्वतःची ओळख असते….त्या साठी आयुष्यात येणारा त्याचा चाहता असावाच ही ही अपेक्षा नसते…