साहित्य - ललित

सावज

Category:

 

गोव्यातील ‘दोना पावला’  बीच पासून पणजीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका टेकडीवर ते छोटेसे टुमदार घर होते. उंचावर असल्याने तिथून दोना पावला बीचचा निसर्गरम्य परिसर आणि दूरवर पसरलेल्या  समुद्राचे मोहक दृश्य दिसत असे. प्रसिद्ध उद्योजक शामसुंदर मानकर यांचा तरुण अविवाहित  मुलगा सुधीर याच्या मालकीचे हे घर.

  December 21, 2019


लेखसंग्रह

मळा

Category:

 

आमच्या विहिरीत असलेलं नितळ पाणी पाहिलं आणि हातात घेतलं कि हीच आपली संपत्ती असं वाटतं. शेतावर असलेली झाडे पाने, शेतांचे बांध, खळा, भाजीचा मळा आणि शेतातली माती हे सगळं पाहिलं की हा सगळा आपला वारसा असल्याची भावना निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.

  December 21, 2019


साहित्य - ललित

वर्क एन्व्हायरमेन्ट

Category:

 

जसजसे शहरात राहून तिथल्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या वातावरणात नोकरीच्या मागे धावून धावून दमल्यावर स्वतःच्या मालकीची एखादी वन रूम किचन किंवा वन बी एच के पर्यंतच मजल पोहचते तेव्हा स्वतःची रूम असून सोसायटी किंवा गृहसंकुलात आपण मेंटेनन्स देऊन भाड्यानेच उपऱ्या सारखे राहतोय अशी भावना निर्माण होते, त्यावेळेस स्वतःच्या गावात, स्वतःच्या शेतात आणि शेतातल्या मातीत उन्हा तान्हा मध्ये का होईना पण राब राबून सुखाने पोट भर तरी खायला मिळत होते असे विचार येतात.

  December 19, 2019


लेखसंग्रह

गावोगावच्या चहाच्या आठवणी….

Category:

 

गुगल वर सर्च केल्यास १५०० वर्षांपूर्वी वगैरे चहाचा शोध चिनी लोकांनी लावला , मग इ.स.१८०० मध्ये इंग्रजांनी कलकत्त्याच्या चौका चौकात लोकांना फुकटात चहा वाटत भारतियांना चहाचे व्यसन लावलं वगैरे वाचायला मिळते…

  December 16, 2019