व्यक्ती-परिचय
Month: October 2019
व्यक्ती-परिचय
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
आरशात चेहरा बघतां
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
लेखसंग्रह
माल्टा
Category:
लेखसंग्रहपुन्हा एकदा एमीरेट्सच्या विमानाने मुंबई एअरपोर्ट वरून टेकऑफ घेतला होता. दुबई वरून माल्टा या भूमध्य समुद्रात असणाऱ्या बेटावरील बंदरात जहाज जॉईन करायचे होते. चेक इन काउंटर वर दोन्ही फ्लाईट करिता नेहमी प्रमाणे विंडो सीट साठी रिक्वेस्ट केली. मुंबई दुबई प्रवासात विंडो सीट मिळाली नाही पण दुबई ते माल्टा या प्रवासात विंडो सीट मिळाली.
व्यक्ती-परिचय