मोरया माझा – २ : श्रीगणेशांना हत्तीचे मस्तक कसे ?
Category:
लेखसंग्रहहेच ज्यांचे आनन ते गजानन. आनन म्हणजे तो़ड अर्थात ओळख. म्हणजे निर्गुण निराकार अनादि-अनंत परब्रम्ह हीच ज्यांची ओळख आहे त्यांना गजानन असे म्हणतात. “गजमस्तक” चा हाच अर्थ असतो.
September 3, 2019