साहित्य - ललित

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ९

Category:

 

कॉलेजचे पहिले वर्ष पाहता -पाहता संपले, अभ्यासात बुडालेल्या चंदरला सरांनी त्याचा दाखवला, सर्व विषयात “प्रथम-श्रेणीचे गुण “,मिळालेले पाहून चंदर ला समाधान वाटले. आता कॉलेजात चंदर चे नाव दुमदुमत होते. सर्व सरांच्या नजरेत चंदर चे स्थान आता फार उंचावले होते.

  March 6, 2019


सुदान
शहरे आणि गावे

सुदान

Category:

 

सुदान (अधिकृत नाव: सुदानचे प्रजासत्ताक) हा उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे. सुदान आफ्रिका खंडातील व अरब जगतातील सर्वात मोठा देश आहे. खार्टूम ही सुदानची राजधानी आहे.

  March 5, 2019


सौदी अरेबिया
शहरे आणि गावे

सौदी अरेबिया

Category:

 

सौदी अरेबियाचे राजतंत्र हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत.

  March 5, 2019


लेखसंग्रह

कोणतेही काम आनंदाने केल्यास आपल्याला समाधान मिळते

Category:

 

कुठलंही काम जड होऊन न करता आनंदाने केल्यास ते काम पूर्ण झाल्यावर आपल्याला समाधान मिळते. आपण केलेल्या कामाने जर आपणच समाधानी नसू तर, समोरच्या व्यक्तीकडून चांगल्या प्रतिक्रियेची आपण कशी काय अपेक्षा ठेवणार? जेव्हा आपण एखादं काम आनंदाने तसेच संपूर्ण न्यायाने पूर्ण केल्यास, प्रथम आपल्यालाच त्याचे समाधान मिळते व असे काम आपल्याला समोरच्या व्यक्तीकडूनही चांगली पोचपावती मिळवून देते.

  March 5, 2019