जाणून घेऊयात काय आहे नक्की कोलेस्टेरॉल
Category:
लेखसंग्रहआपण व्यायामाने कोलेस्टेरॉल कमी करू शकतो का? कोलेस्टेरॉल हा मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असला तरी आपण जसा व्यायाम करून आपण शरीरातील चरबी कमी करू शकतो तसा, शरीरातील कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करू शकत नाही.
February 26, 2019