चारोळ्या
Category:
साहित्य - ललित
Category:
साहित्य - ललित
Category:
शहरे आणि गावेबोत्स्वाना हा हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोत्स्वानाच्या आग्नेय व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका, पश्चिमेला व उत्तरेला नामिबिया, उत्तरेला झांबिया तर वायव्येला झिम्बाब्वे हे देश आहेत. बोत्वासाचा ७० टक्के भाग कालाहारी वाळवंटाने व्यापला आहे. गाबोरोनी ही बोत्स्वानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. केवळ ३.४ इतकी लोकसंख्या घनता असलेला बोत्स्वाना जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
शहरे आणि गावेबॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४५ ते १९९२ सालादरम्यान बॉस्निया आणि हर्झगोव्हिना भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता.
Category:
लेखसंग्रहसाउथ आफ्रिका हा तसा 1st दर्जाचा देश मानला जातो. त्यामुळे, इथल्या सुविधा ह्या बहुतांशी उत्तम दर्जाच्या किंवा त्याच्या आसपास असतात. आता तुलना करायची झाल्यास, कमतरता नक्कीच आहे, जसे रविवार संध्याकाळी बाहेर जेवायला जायचे म्हणजे कर्मकठीण!! त्यामानाने आपली मुंबई कशी दिवसाचे २४ तास खिलवायला तयार असते
Category:
लेखसंग्रहसाउथ आफ्रिका हा तसा 1st दर्जाचा देश मानला जातो. त्यामुळे, इथल्या सुविधा ह्या बहुतांशी उत्तम दर्जाच्या किंवा त्याच्या आसपास असतात. आता तुलना करायची झाल्यास, कमतरता नक्कीच आहे, जसे रविवार संध्याकाळी बाहेर जेवायला जायचे म्हणजे कर्मकठीण!! त्यामानाने आपली मुंबई कशी दिवसाचे २४ तास खिलवायला तयार असते
Category:
शहरे आणि गावेभूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेबेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
अवर्गिकृतCopyright © 2025 | Marathisrushti