साहित्य - ललित

मी का लिहितो..

Category:

 

‘तुम्ही का लिहिता’ हा प्रश्न मला अनेकजण विचारत असतात. मलाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. इतरांना पटो वा न पटो, पण याचं साधं सोपं उत्तर आहे. ते म्हणजे, मला लिहायला आवडतं, हे. परंतू हे एवढंच नाही. तर माझ्याकडे सांगण्यासारखं जे आहे किंवा मला जे प्रश्न पडतात, ते मला कागदावर (आता स्क्रिनवर) मांडायला (आता टायपायला) आवडतं, असा त्याचा पुढचा भाग आहे.

  August 16, 2018


लेखसंग्रह

मेरा भारत महान?

Category:

 

देश स्वतंत्र होऊन आज ७१ वर्ष पूर्ण झाली. सन १९४७ साली देश स्वतंत्र होताना आपण देशाची अखंडता आणि विविधतामे एकता राखण्याची शपथ घेतली असेल किंवा तसा संकल्प सोडला असेल. तसं आपण दरवर्षी ही शपथ घेतोच. आज पुन्हा ७२व्यांदा तशी शपथ घेऊन संकल्प सोडू आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून आपापल्या जाती-धर्माच्या संम्मेलनात, महासंम्मेलनात, मोर्चात, सभांत किंवा अगदी गेला बाजार ज्ञातीवर्धक मंडळाच्या वळचणीला जाऊन कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ याची हिरीरिने चर्चा करु.

  August 16, 2018


लेखसंग्रह

शब्द भले वेगवेगळे..

Category:

 

आपण सगळेच स्वत:शीच आयुष्यभर Hide & Seek चा गमतीशीर खेळ खेळत असतो. कालानुरूप वा व्यक्तिनिहाय त्या खेळाचे स्वरूप बदलत असले तरी त्या खेळाचा आत्मा मात्र आयुष्यभर आपल्यातला माणूस शेवटपर्यंत जागा ठेवत असतो.

  August 16, 2018


लेखसंग्रह

हवाई दलाची युद्धसज्जता वाढवण्याकरता नाविन्यपूर्ण उपायांचा वापर

Category:

 

सुरक्षेची आव्हाने वाढत आहेत ,परंतु १९९० पासून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याची संख्या सातत्याने घटत गेलेली आहे. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी लढण्यासाठी 44 हवाई दलाच्या स्क्वाड्रनची गरज आहे. सध्या केवळ ३१ उपलब्ध आहेत. त्यातही ४० ते ६० वर्षे जुन्या विमानांचा भरणाच अधिक आहे. भारतीय हवाई दल जुन्या विमानांचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु हे काम २०२५ पर्यंतच पुर्ण होइल. 

  August 15, 2018


लेखसंग्रह

बाळक्रीडा अभंग क्र.४

Category:

 

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

  August 15, 2018


लेखसंग्रह

बाळक्रीडा अभंग क्र.४

Category:

 

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

  August 15, 2018


लेखसंग्रह

साउथ आफ्रिका !!

Category:

 

मी जेंव्हा १९९४ साली या देशात प्रथम आलो, तेंव्हा डर्बन जवळील पीटरमेरीत्झबर्ग या शहरात राहत होतो. २००० सालानंतर, इथे बऱ्याच भारतीय कंपन्यांनी आपली ऑफिसेस इथे थाटली आणि बरीच मराठी माणसे इथे यायला लागली. आजमितीस, जोहानसबर्ग इथे जवळपास दोनशे तरी कुटुंबे राहत आहेत, त्याशिवाय, डर्बन, केप टाऊन, प्रिटोरिया येथील मराठी कुटुंबे वेगळी !!

  August 15, 2018