तुला पाहताना
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 9, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 9, 2018
Category:
लेखसंग्रहअनेक देश चीनी गुंतवणूकीमुळे कर्ज बाजारी बनत आहेत. आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्याकरता आशियाई व आफ्रिकन देशांमध्ये चिनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. झिम्बाब्वे आज पुरता रसातळाला गेला आहे, तर पाकिस्तान,श्रीलंका दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभा आहे. कारण चीन अशा देशांना हवे तितके कर्ज देतो आणि मग देश कर्जामध्ये अडकतात.
July 9, 2018
Category:
लेखसंग्रहमला वाटतं, की या मुंबईतली गेल्या चार-पाच दशकात अस्तित्वात आलेली बहुतेक प्रत्येक गोष्ट अनौरस आहे. एकेकाळच्या ‘मुंबाई’ला, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ‘मुंबाबाय’ नांवाची वेश्या बनवून तिला शांघायची लाली, कॅलिफोर्नियाची पावडर आणि सिंगापूरची सिंगापुरची टिकली लावून वेश्येच्या रुपात जगाच्या बाजारात उभी करून आणि तिच्याशी शय्यासेबत करायला देश आणि विदेशातून वखवखलेले बोलवायचे, हे गेली अनेक वर्ष सुरू आहे.
July 5, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआमच्या गावी एक सार्वजनिक कुत्रा होता. आम्ही सगळेजण त्याला गावगुंड म्हणत असू. तपकिरी रंग आणि काळसर तोंड असलेला हा गावगुंड गावातल्या सगळया मोकाट कुत्र्यांचा बादशहा होता. वैयक्तिक पाळलेली कुत्रीही याच्यासमोर अंगापिंडाने किडमिडीत वाटायची. शहाणी कुत्री तर याच्या सावलीलाही यायची नाहीत.
July 5, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“पुन्हा वाटते पाऊस व्हावे ” ही मराठी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
July 5, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“अनुराग” ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
July 5, 2018
Category:
साहित्य - ललितविक्रम आणि वेताळच्या धर्तीवरची ही एक लघुकथा..
July 5, 2018
Category:
लेखसंग्रहमहाराष्ट्रामध्ये सरासरी ५० इंच पाऊस पडतो आणि तरीही पाण्याची टंचाई भासते. कारण आपले पाण्याचे व्यवस्थापन चांगले नाही. उपलब्ध होणा-या पाण्यातून ९० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. शेतीला पाणी देण्याची प्रवाही पद्धत फार चुकीची आहे. ती बदलली आणि शेतातल्या पिकांना ठिबक सिंचनाने पाणी दिले तर पाण्याची मोठी बचत होणार आहे. २० टक्के पाण्यामध्ये ठिबक सिंचनाने तेवढेच क्षेत्र भिजू शकते आणि पाटबंधारे योजना तसेच विहिरी यातील पाणी यांची मोठय़ा प्रमाणावर बचत होऊ शकते.
July 4, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
July 3, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 2, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti