साहित्य - ललित
गाण्याच्या कहाण्या – कुहू -कुहू बोले कोयलिया
Category:
साहित्य - ललितभारतीय संगीत किती श्रेष्ठ आहे हे असे एखादे गाणे ऐकले कि जाणवते . आपण सध्या करत असलेले दुर्लक्ष , हे देवदुर्लभ गान /श्रावण वैभव गिळंकृत करेल कि काय याची भीती वाटतेय !(आणि तसे झालेतर आपण कर्म दरिद्री ठरू !) आणि त्याच बरोबर कसल्यातरी असंबद्ध ,अभद्र गाण्याना व्वा, व्वा म्हणून टाळ्या वाजवतो याची लाज पण वाटते !