Month: January 2018
ग़ज़ल आणि स्वर-काफिया : विभाग – १
Category:
अवर्गिकृतग़ज़लच्या ( गझलच्या ) जाणकारांना काफिया म्हणजे काय, स्वर-काफिया म्हणजे काय, हें सांगायला नको. परंतु असेही जन आहेत, जे ग़ज़लवर प्रेम करतात, पण तिच्या व्याकरणासंबंधी फार-शी माहिती त्यांना नसते. म्हणून आपण थोडासा ऊहापोह करूं या.
गाण्याच्या कहाण्या – झनन झनझना के अपनी पायल
Category:
अवर्गिकृत१९६२ साली ‘आशिक’ नावाचा एक सिनेमा आला होता. त्या काळच्या परंपरेनुसार या सिनेमाची पण गाणी श्रवणीय होती. तुम्हास यातील ‘ मै आशिक हू बहारोंका —‘ . ‘तुम आज मेरे संग गेलो —-‘ , ‘तुम जो हमारे मीत न होते —-‘ हि गाणे आठवत असतील . त्याच सिनेमातलं हे गाणे. ‘झनन झनझनके अपनी पायल, चली मै आज मत पूछो काहा ‘
श्री गजानन महाराज, शेगांव
Category:
लेखसंग्रहश्री गजानन महाराज, शेगांव
Category:
लेखसंग्रहटिप्पणी : इच्छामरण – विभाग -१
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनहल्ली इच्छामरण-दयामरण या विषयावर बरीच चर्चा चालूं आहे. यावर भारत सरकार एक कायदा करणार आहे, आणि सरकारच्या ‘फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट’नें दीड वर्षांपूर्वी या विषयाबद्दल जनतेकडून मतें मागवली होती. वेळी मीही त्या डिपार्टमेंटला, माझ्या इंग्रजी लेखाद्वारें , माझें मत कळवलें होतें.