आरोग्य
Month: May 2017
लेखसंग्रह
मेरा भारत देश बघा किती महान
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनएका बाजूला दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पोट भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या करतोय. पिकवणारया शेतकरयांची तूर खरेदी ला पैसे नाही. शेतकरी कर्जमुक्ती करायला पैसे नाहीत.
आरोग्य
खाद्ययात्रा
नारळ – खवा – केळं पुडिंग
Category:
खाद्ययात्रानारळ फोडून खवून घ्यावा. खवा भाजून घ्यावा. केळ्याचे पाव इंचाचे गोल काप करावे. एका पसरट भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र कालवावे. पुडिंग लहान मूद पाडून सर्व्ह करावे.
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
खाद्ययात्रा
बुंदीचे आयुर्वेदिक लाडू
Category:
खाद्ययात्रामुगाचे पीठ पाण्यात मिसळून मिश्रण छानएकजीव करून घ्यावे. कढई मध्ये तूप घेऊन ते तूप तापवावे. बुंदी काढून घ्यावी. तुपात चांगले तळल्यानंतर बुंदीच्या दाण्यांना कढईतून काढून साखरेच्या पाकात भिजवावे. नंतर सर्व बुंदीच्या दाण्यांना पाकातून काढून घ्यावे आणि त्यांचे छानपैकी लाडू बांधावे.