अंबोली हिल स्टेशन
शहरे आणि गावे

अंबोली हिल स्टेशन

Category:

 

सावंतवाडीपासून ३५ किमी अंतरावर असलेले अंबोली हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २२५० फूट उंचीवर आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद अंबोली येथे होते. येथे ७५० से.मी.(२९६इंच) वार्षिक सरासरी पाऊस पडतो.

  March 23, 2017


साखर उद्योग
शहरे आणि गावे

साखर उद्योग

Category:

 

महाराष्ट्रात साखर उद्योग अतिशय झपाट्याने वाढतो आहे. सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची संख्या वाढत असून यामध्ये शेतकर्‍याचे भागभांडवल असते.

  March 23, 2017


वन्यजीवनाने भरलेला ‘झांबिया’
शहरे आणि गावे

वन्यजीवनाने भरलेला ‘झांबिया’

Category:

 

दक्षिण आफ्रिकेतला हा छोटासा देश पुरातत्वशात्राच्या मते झांबियात कोंगा आणि अँगोला जमातीच्या लोकांचे १८ व्या शतकात आगमन झाले. त्याचबरोबर येथे पोर्तुगीज व्यापार्‍यांचेही आगमन झाले.

  March 23, 2017


p-1994-Spicy-tomato-chutney
खाद्ययात्रा

टॉमेटो चटणी

Category:

 

कढईत तेल गरम करावे. त्यात चिरलेली लसूण घालून गुलाबीसर परतावे. नंतर मोहोरी, हिंग, कढीपत्ता, आणि लाल मिरच्या घालून फोडणी तयार करावी.

  March 22, 2017