Month: March 2017
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अन्वये स्थापना करण्यात आलेली संस्था आहे.
आंबा रसातील शेवयाची खीर
Category:
खाद्ययात्राप्रथम थोड्याशा तुपात शेवया गुलाबी रंगावर भाजून घ्याव्यात. नंतर दूध घालून चांगल्या शिजवाव्यात. गॅस बंद करून त्यात आवडीनुसार साखर घालावी आणि आंब्याचा रस घालावा. मिश्रण चांगले ढवळल्यास खिरीला चांगला रंग येतो.
दादरचा अभूतपूर्व छंदोत्सव
Category:
लेखसंग्रह
पिवळ्या रंगाचे पदार्थ
Category:
खाद्ययात्रापिवळा रंग हा अतिशय उत्साहवर्धक, आशावादी आणि मेंदूला सतत खाद्य पुरवणारा. म्हणूनच प्रत्येक वस्तुतज्ज्ञाच्या, इंटिरिअर डिझायनरच्या ऑफिसमध्ये या रंगाचा समावेश असतोच असतो. हा रंग फक्त कल्पनांचे इमले बांधत नाही तर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून त्या कल्पना सत्यात उतरवायला मदत करतो.
निळ्या रंगाचे पदार्थ
Category:
खाद्ययात्रानिळा रंग आहेच सगळ्यांचा आवडता. निळा रंग म्हणजे वर पसरलेले आकाश व ७१ टक्के पाण्याने व्यापलेली ही भूमी. दोन्हीही निळेच. निसर्गात सर्वात जास्त या रंगाची उधळण केलेली आढळते. शीतल गटात मोडणारा हा रंग मनाला आणि शरीराला शांत व प्रसन्न करतो.
भुईमुगाचे क्षेत्र तीन लाख हेक्टर
Category:
शहरे आणि गावेपोर्तुगिजांनी १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात भुईमूग भारतात प्रथम आणला.
युनिसेफ
Category:
शहरे आणि गावेसंयुक्त राष्ट्रांच्या विकासात्मक संस्थेपैकी एक संस्था असलेल्या युनिसेफ या संस्थेची स्थापना ११ डिसेंबर १९४६ ला झाली.
कोयना धरण
Category:
शहरे आणि गावे