ज्वारीचे आंबील
Category:
खाद्ययात्राफ्रायपॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून त्यानंतर खोबरं व शेंगदाणे घालून परतावे. त्यानंतर हिंग, हळद व दोन वाटय़ा पाणी घालावे. नंतर भिजवलेले ज्वारीचे पीठ घालून ढवळावे. एक वाफ येऊ द्यावी. नंतर कोथिंबीर घालून सव्र्ह करावे.
March 14, 2017