बापमाणूस
Category:
साहित्य - ललित
March 14, 2017
Category:
साहित्य - ललित
March 14, 2017
Category:
लेखसंग्रह
March 14, 2017
Category:
शहरे आणि गावेअमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.
March 14, 2017
Category:
साहित्य - ललित
March 14, 2017
Category:
खाद्ययात्राएका भांड्यात जितकी साखर असेल तितकेच पाणी घालून उकळवत ठेवा. थोड्याश्या दुधात केशराच्या काड्या घोळवून ते साखरेच्या मिश्रणात ओता.
March 14, 2017
Category:
लेखसंग्रह
March 14, 2017
Category:
खाद्ययात्रा२०० ग्रॅम, आठळ्या, २०० ग्रॅम चवळी, १ कांदा, १ टोमॅटो, १ टी. स्पून प्रत्येकी धने जिरे पावडर, १/२ टे. स्पून. काश्मिरी मिरची पावडर, १ टी. स्पून गरम मसाला, पाणी (कोथिंबीर पाहिजे असल्यास) फोडणीसाठी मोहर, हिंग, कढीपत्ता, चवीपुरती साखर. कृती आठळ्यांचे तुकडे करून साल काढून उकडून घ्याव्या.
March 14, 2017
Category:
शहरे आणि गावे
March 14, 2017
Category:
खाद्ययात्राप्रथम केळी सोलून सालींना चिकटललेला पांढरा गर चमच्याने खरवडून घ्यावा. खजुराचे बारीक तुकडे करावेत. हे सर्व साहित्य एकत्र करून त्याची मिक्सारमध्ये चटणी करावी. ही चटणी पोळीबरोबर खाता येईल. केळ्याची कोशिंबर, शिकरण करता येईल.
March 14, 2017
Category:
खाद्ययात्राप्रथम एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे, पाणी उकळले कि त्यात बारीक चिरलेला मुळ्याचा पाला घालावा व साधारण ५ टे ७ मिनीटे मध्यम आचेवर ठेवावे. त्यानंतर तो पाला एका चाळणीत काढून घ्यावा व त्यातील सर्व पाणी निथळू द्यावे. एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालावी, कांदा,हिरव्या मिरच्या व आलं-लसणाची पेस्ट घालावी ,कांदा गुलाबीसर रंगावर झाला कि त्यात हळद घालून परतून घ्यावे व ब्लांच केलेला मुळ्याचा पाला घालावा व परतून घ्यावे.
March 14, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti