मेथीच्या वड्या
खाद्ययात्रा

आजचा विषय पेरू

Category:

 

पेरू शक्य तो सर्वांच्या आवडीचे फळ. पांढरा आणि लाल या दोन रंगामध्ये पेरू असतात. पेरूचे झाड कोठेही उगवून येत असल्याने आपल्या परबागेत एकतरी पेरूचे झाड आपल्याला पहावयास मिळेल.

No Picture
लेखसंग्रह

बीएसएफचे व्यवस्थापन सुधारणे गरजेचे

Category:

 

सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफच्या) तेजबहादुर या जवानाने सोशल मिडीयावर टाकलेला एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने काही गंभीर आरोप केले आहेत. सीमेवरील जवानांना मिळणार्या जेवणाचा दर्जा अतिशय सुमार असतो, त्यांना मिळणार्या सोयीसुविधा पुरेशा नसतात, जवानांसाठी सरकारकडून पुरेसा धान्यसाठा मिळत असला तरीही काही अधिकारी हे धान्य मधल्या मधे विकतात.

Chutney-300
खाद्ययात्रा

आजचा विषय चटणी भाग एक

Category:

 

‘ताटातले डावे’ म्हणजे अर्थातच चटण्या, कोशिंबिरी वगैरे तोंडीलावण्याचे प्रकार. ते खरं म्हणजे अगणित आहेत. मराठी घरात सहसा कायम असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या चटण्या म्हणजे शेंगदाण्याची, सुक्या खोबऱ्याची, कारळाची तिळाची चटणी.